BMC Inspector Vacancy 2024 – MCGC 118 Posts Bharti

Bmc Inspector Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण ११८ पदांची भरती जाहिरात जाहीर झाली आहे. लायसन्स इन्स्पेक्टर (अनुज्ञापन निरीक्षक) पदांसाठी ११८ पदे मुंबई शहर मध्ये उपलब्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका कडून जाहिरात २३ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आली.

Bmc Inspector Bharti 2024

लायसन्स इन्स्पेक्टर (अनुज्ञापन निरीक्षक) पदासाठी उमेदवाराने अर्ज ओनलाईन पद्धतीने बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर जावून भरायचा आहे. या भरतीसाठी अर्ज २० एप्रिल २०२४ रोजी पासून सुरु होणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ मे २०२४ रोजी पर्यंत असणार आहे. लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

Bmc Inspector Bharti 2024

Related Post:

PCMC Teacher Bharti 2024 ( सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांसाठी 327 पदे )

Mumbai Karagruh Police Bharti 2024- ७१७ जागांसाठी मुंबई कारागृह पोलीस जाहिरात

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर पदाची नोकरी हि सरकारी असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने भरावा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची PDF वाचून आवश्यक लागणारी शैषणिक आणि इतर कागदपत्रे सोबत उपलोड करावीत. अधिक माहितीसाठी BiahrOrg वेबसाईट वर जावून नवीन नवीन नोकरीचा लाभ घ्यावा..

BMC Vacancy Bharti Notification 2024

पदाचे नाव: लायसन्स इन्स्पेक्टर (अनुज्ञापन निरीक्षक)

एकून पदे: ११८ पदे

नोकरीचे ठिकाण: मुंबई महाराष्ट्र

शैषणिक पात्रता: बॅचलर पदवी

अर्जाची फी: मागासप्रवर्गाकरीता- ९००/- रुपये आणि खुला प्रवर्गाकरीता – १०००/- रुपये

वय: १८ वर्ष ते ३८ वर्ष

अर्जाची सुरुवात: २० एप्रिल २०२४ रोजी

शेवटची दिनांक: १७ मे २०२४ रोजी

BMC Inspector Recruitment 2024 Apply Now

  • लायसन्स इन्स्पेक्टर (अनुज्ञापन निरीक्षक) पदासाठी अर्ज ओनलाईन भरण्यासाठी या www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
  • अर्ज भरण्या-अगोदर आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
  • अर्ज २० एप्रिल २०२४ पासून ते १७ मे २०२४ पर्यंत चालू असणार आहे.
  • शैषणिक व इतर कागदपत्रे उपलोड करायची आहेत.
  • अर्ज भरून झाला कि अर्जाची फी ओनलाईन पद्धतीने UPI किंवा इतर पद्धतीने फी भरायची आहे.
  • अधिक माहिती साठी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या संकेतस्थळावर भेट द्या.

नोकरी जाहिरात: क्लिक

अर्जाची लिंक: क्लिक

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट): क्लिक


MCGM-BMC Inspector Bharti 2024

The Brihanmumbai Municipal Corporation has been announced advertisement of total 118 posts. For the License Inspector positions, there are 118 vacancies available in Mumbai city. The BMC-MCGM advertisement was released on 23 March 2024.

For the post of License Inspector Positions, Candidates have to fill the application online through the official website. Applications for this recruitment will start from 20th April 2024 to 17 May 2024. Both Males and Females are eligible to apply application for the License Inspector posts.

Post Name: License Inspector

Total Post: 118 Posts

Educational Qualification: Bachelors Degree from any university

Job Location: Mumbai (Maharashtra)

Age Limit: Minimum 18 years & Maximum 38 years old

Application Fees:

  • Reserved Category: Rs. 900/-
  • Open Category: Rs. 1000/-

Important Dates:

  • Start Date to Apply: 20 April 2024
  • Last Date to Apply: 17 May 2024

Selection Process:

BMC License Inspector Selection Process

How to Apply form for BMC Vacancy Bharti 2024 Online

  • Read the notification carefully before the apply.
  • Visit the official website to apply online application.
  • Click on apply now and then new registration.
  • Enter your personal information and other required information.
  • Upload educational certificate and other document.
  • Pay online application fees through UPI, Credit Card, Debit Card and other.
  • Submit the form and get printout.
  • For the more updates, visit the official website given below.

Notification PDF: Click Here

Apply Online: Click Here

Official Website: Click Here

Leave a Comment