PCMC Teacher Bharti 2024 ( सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांसाठी 327 पदे )

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैषणिक वर्ष २०२४-२०२५ या कालावधीत पदवीधर शिक्षक आणि सहायक शिक्षक या पदांसाठी एकूण ३२७ जागा उपलब्ध आहेत. या शिक्षक भरती साठी अर्ज स्वीकारण्याची तारीख ०१ एप्रिल २०२४ ते १६ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती पदे

मराठी माध्यमसाठी एकूण २४५ पदे आहेतआणि उर्दू ६६ पदे आणि हिंदी माध्यमसाठी १६ पदे उपलब्ध आहेत.

  • सहायक शिक्षक: १८९ पदे
  • पदवीधर शिक्षक: १३८ पदे
PCMC Teacher Bharti 2024

PCMC Teacher Bharti Important Link:

PCMC Teacher Bharti: पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये शिक्षक पदांसाठी जाहिरात जाहीर झाली आहे. एकूण ३२७ पदे सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांचासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

PCMC Teacher Recruitment साठी मराठी, हिंदी आणि उर्दू या विषय भाषांसाठी ३२७ पदे जाहीर केलेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४ साठी अर्ज ०१ एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहेत आणि या भरतीसाठी अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असणार आहे.

PCMC शिक्षक भरती 2024

PCMC शिक्षक भरती साठी उमेदवाराचे शैषणिक पात्रता १२ वी पास, B.Sc आणि B.ed किंवा D.ed पूर्ण झालेल पाहिजे, जर तुमच एवढ शिक्षण झाले असेल तर तुम्ही या शिक्षक भरतीसाठी अर्ज करू सकता.

अर्जदाराने आपला अर्ज हा ऑफलाईन दिलेल्या पत्या वर जमा करायचा आहे आणि अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत जोडावी. अर्ज हा फक्त ऑफलाईन स्वीकारला जाणार आहे याची सर्व उमेदवाराने खात्री घ्यावी. PCMC Teacher Bharti चा अर्ज नमुना किंवा अर्जाचा फोर्म जाहिरातीच्या शेवटच्या पेज वर दिला आहे.

Eligible Criteria PCMC Teacher Recruitment 2024

शैषणिक पात्रता:

पदांची नावे शैषणिक पात्रता
1) सहायक शिक्षक1) १२ वी
२) D.Ed or B.ed
२) पदवीधर शिक्षक1) १२ वी
२) D.Ed or B.ed
3) B.sc

निवड प्रकीर्या:

  • निवड हि तुमचा शैषणिक पात्रता वरून ठरवले जाणार आहे.
  • अपूर्ण माहिती किंवा अचूक माहिती असल्यास अर्ज नाकारला जाईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

  • समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

Related Posts: Mumbai Karagruh Police Bharti 2024- ७१७ जागांसाठी मुंबई कारागृह पोलीस जाहिरात

PCMC Teacher अर्ज कसा भरावा?

  • अर्ज करण्या-अगोदर संपूर्ण माहिती वाचावी.
  • तुमचा अर्ज हा ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत जोडावी.
  • उमेदवाराने 500 रुपयाचा स्टंप पेपर तयार करायचा आहे.
  • अधिक माहिती साठी तुम्ही जाहिरात पूर्ण वाचावी.

Leave a Comment