Pune Mahanagarpalika Recruitment 2024: Maharashtra Pune Mahanagarpalika has published the recruit for the 10th, 12th, ITI and Degree. There are 683 vacant seats for multiple positions. Interested and eligible candidates are invited to online applications before the last date. The application starts on 14 August 2024 to 19 August 2024. Those eligible candidates visit the website to fill out the www.rojgar.mahaswayam.gov.in online application.
पुणे महानगरपालिका मध्ये 10 वी, १२ वी, ITI आणि पदवीसाठी भरती
पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण ६८३ पदांची जाहिरात जाहीर झाली आहे या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण, १२ वी उत्तीर्ण, आय टी आय आणि पदवी शिक्षण झालेल्या युवकांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण चालू असल्यास त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. पात्र उमेदवाराने आपले अर्ज दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी ते १९ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून आपली नोंदणी करायची आहे.
विभाग: महाराष्ट्र पुणे महानगरपालिका
पदाचे नाव:
- मेकॅनिक मशीन टूल्स
- संगणक विभाग
- मोटार वाहन विभाग (टायर)
- शीट मेटल वर्क
- टंकलेखन
- माळी
- उद्यान विभाग
- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक
- लिपिक टंकलेखक
- ट्रॅफिक वॉर्डन
- डाटा ऑपरेटर
एकूण किती पदे: एकूण ६८३ पदे
नोकरी ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)
अर्जाची पद्धत: ऑनलाईन
अर्जाची सुरुवात: १४ ऑगस्ट २०२४
शेवटची तारीख: १९ ऑगस्ट २०२४
जाहिरात लिंक: इथे क्लिक करा
अर्जाची लिंक: इथे क्लिक करा
पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून भरती केले जाणार आहेत. तर या भरतीमध्ये 6 महिन्यांची प्रशिक्षण कालावधी आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा व नवीन नवीन नोकरीसाठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.
Pune Mahanagarpalika Bharti 2024
शैषणिक पात्रता:
अर्जदाराचे शिक्षण 10 वी, १२ वी, ITI, आणि पदवी पूर्ण झालेली पाहिजे. जर कित तुमचे शिक्षण चालू घडामोडीत असेल तर या भरतीसाठी तुम्ही पात्र नाहीत.
वयोमर्यादा:
पात्र उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असतील तर या भरतीसाठी पात्र आहेत.
अर्जाची शुल्क:
पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती साठी कोणत्याही उमेदरांकडून अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही. पात्र अर्जदाराने आपला अर्ज मोफत भरावा परंतु एकाच पदासाठी एकच अर्ज करा.
वतन:
निवड झालेल्या अर्जदाराला प्रती महिना 6,000 रुपये ते 10,000 रुपये देण्यात येणार आहे. 10 वी, १२ वी शिक्षण झालेल्या उमेदवारांना 6000 रुपये, ITI साठी 8,000 रुपये आणि पदवीधर साठी 10,000 रुपये मिळणार आहेत.
महत्वाचा तरीखा:
अर्जाची सुरुवात दिनांक | १४ ऑगस्ट २०२४ |
शेवटची अंतिम दिनांक | १९ ऑगस्ट २०२४ |
Related Posts:
ZP Gadchiroli Recruitment 2024- गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक पदासाठी एकूण ५३९ रिक्त जागांची भरती
कागदपत्रे:
- आधार कार्ड
- शैषणिक प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- फोटो
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
पुणे महानगरपालिका भरती २०२४ नियम व अटी
- अर्जदार फक्त महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे आधार कार्ड लिंक आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्जदाराकडे आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- हि भरती फक्त 10 वी, १२ वी, ITI व पदवीधर उत्तीर्ण आणि पूर्ण शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठीच आहे. शिक्षण अपूर्ण किंवा चालू असलेल्या उमेदवारांना स्वीकारले जाणार नाही.
- वेतन हे दिलेल्या नियमानुसार असणार आहे त्यात कोणत्याही उमेदवारांची ऐकले जाणार नाही.
- नोकरीचे ठिकाण पुणे महानगरपालिका महाराष्ट्र असेल.