Mumbai Karagruh Police Recruitment 2024: इच्छुक पोलीस युवांसाठी मुंबई कारागृह विभाग अंतर्गत कडून एकूण ७१७ पदांसाठी जाहिरात जाहीर झाली आहे, जर कोणी पोलीस शिपाईसाठी नोकरीची संधी बघत असेल त्यांचासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर या मुंबई कारागृह पोलीस जाहिरात मध्ये एकूण ७१७ पदे पोलीस शुपाई म्हणून जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज हा ओनलाईन पद्धतीने दिनांक ५ मार्च २०२४ रोजी पासून भरायचा आहे. अधिक माहिती साठी खालील पूर्णपणे स्पष्टीकरण दिले आहे, कृपया करून चांगल वाचून नंतर अर्ज भरावा.
Mumbai Karagruh Police Bharti 2024
Karagruh Mumbai Police Bharti: मुंबई कारागृह विभागामध्ये पोलिसांसाठी जाहिरात जाहीर झाली आहे, या भरतीसाठी ७१७ पदे पोलीस शिपाईसाठी उपलब्ध आहेत. मुंबई कारागृह पोलीस भरतीसाठी दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख विभागाकडून जाहीर केली आहे, तरी इच्छुक असलेल्या उमेदवाराने आपला अर्ज लवकरात लवकर भरावा कारण असी संधी पुन्हा येणार नही याची खात्री घ्यावी.
Maharashtra Police Bharti 2024 Notification
Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये एकूण १७,४७१ पदांची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये वेग-वेगड्या पदांसाठी जागा उपलब्ध आहेत, तरी इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज हा एकाच पदासाठी भरावा. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसाठी आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे, कृपया करून उमेदवाराने जाहिरात वाचल्यासिवाय आपला अर्ज करू नका.
मुंबई कारागृह पोलीस एकूण जागा
पोलीस शिपाईसाठी मुंबई कारागृह विभागाकडून एकूण ७१७ पदांसाठी जाहिरात झाली आहे, हि भरती संपूर्ण महाराष्ट्रमध्ये जाहीर झाली आहे, तुम्ही या भरतीसाठी अर्ज ३१-०३-२०२४ रोजी पर्यंत करू सकता. अर्ज भरायचा कसा याबद्दल माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती २०२४ जाहिरात
- जाहिरातीचे नाव: महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती २०२४
- एकूण पदे: ७१७ पदे
- नोकरीचे ठिकाण: मुंबई
- अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक: ०५-०३-२०२४ रोजी
- अर्जाची शेवटची दिनांक: ३१-०३-१०२४ रोजी
- जाहिरात: PDF
Mumbai Shipai Police Recruitment 2024 (Salary, Education, Age Limit, Fees)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
शिपाई पोलीस भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता हि कमीत कमी उमेदवार हा १२ वी पास असावा आणि उमेदवाराने संगणक मध्ये MS-CIT केलेले असावे.
वयोमर्यादा (Age Limit)
- खुला आणि मागासवर्गीय वर्गसाठी उमेदवार हा कमीत कमी १८ वर्षाचा असावा, त्याचा खाली असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नही.
- पोलीस शिपाई भरतीसाठी खुला वर्गसाठी 28 वर्षे आणि मागासवर्गीय 33 वर्षे असी या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे.
अर्ज शुल्क (Application Fees)
- पोलीस शिपाई पदासाठी अर्ज शुल्क खुला वर्गसाठी एकूण रु. ४५०/- आहे.
- तसेच मागास प्रवर्गसाठी मात्र रु. ३५०/- आहेत.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांकडून लेखी चाचणी घेतली जाईल.
- शारीरिक चाचणी घेतली जाईल.
- तुमचा आवश्यक कागदपत्रे तपासले जातील.
- अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
Maharashtra Shipai Police Bharti 2024 Salary
पदाचे नाव | वेतन(पगार) |
शिपाई पोलीस | रु. २१,७००/- महिना ते ६९,१००/- महिना |
शिपाई पोलीस भरती अर्ज २०२४
- शिपाई पोलीस भरतीसाठी अर्ज हा ३१-०३-२०२४ रोजी पर्यंत भरावा, त्याचा नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्जाची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात पूर्णपणे वाचावी.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे तुम्ही उपलोड करावीत.
- अर्ज भरताना कोणतीही चुकी करू नका.
- अर्ज भरून झाल्यास परीक्षा शुल्क ओनलाईन भरावी.
- अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत ला भेट द्या.
Contents
- 1 Mumbai Karagruh Police Bharti 2024
- 2 Maharashtra Police Bharti 2024 Notification
- 3 मुंबई कारागृह पोलीस एकूण जागा
- 4 महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती २०२४ जाहिरात
- 5 Mumbai Shipai Police Recruitment 2024 (Salary, Education, Age Limit, Fees)
- 6 Maharashtra Shipai Police Bharti 2024 Salary
- 7 शिपाई पोलीस भरती अर्ज २०२४