Maharashtra Raigad Home Guard Bharti 2024- रायगड जिल्यात पोलीस होमगार्ड साठी मोठी भरती

Raigad Home Guard: Maharashtra State announced a total of 9,700 vacancies for the home guard positions. The recruitment was published in the different districts. In the Raigad district, there are 313 posts published for the home guard. The application was started on 25 July 2024 and the ending date is 16 August 2024. Eligible people can apply online at maharashtracdhg.gov.in. Read the all information related to the recruit, the official Raigad home guard notification is given below.

Raigad Homeguard Bharti 2024

महाराष्ट्र राज्यात रायगड जिल्यामध्ये एकूण ३१३ जागा होमगार्ड पदासाठी आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे. अर्ज दिनांक २५ जुलै २०२४ पासून चालू झाले आहेत. आणि शेवटची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केली आहे.

होमगार्ड पदासाठी फक्त १० वी शिक्षण झालेले पाहिजे. हि संधी फक्त महाराष्ट्र नागरिकांसाठी आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा नागरिक असायला पाहिजे. महाराष्ट्र होमगार्ड भरती विविध जिल्यामध्ये जाहीर झाली आहे जसे कि पुणे, सातारा, सांगली, रायगड आणि अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्या.

या जाहिराती बदल माहिती जसे कि आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, इत्यादी प्रकारची माहिती खालीलपणे थोडक्यात दिलेली आहे. अधिक व नवीन नवीन नोकरीची उपडेट पाहण्यासाठी महासरकार वेबसाईट वर जाऊन बघा.

रायगड होमगार्ड भरती २०२४

  • पदाचे नाव: होमगार्ड
  • एकूण पदे: ३१३ पदे
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्जाची सुरुवात: २५ जुलै २०२४
  • अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२४
  • नोकरीचे ठिकाण: रायगड (महाराष्ट्र)

Raigad Home Guard Apply Link: Click Here

Notification Pdf: Click Here.

Official website: Click Here.

Raigad Home Guard Vacancy 2024

Post NameTotal Post
Home Guard313 Posts

Related Post:

Maharashtra Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र राज्यात एकूण ९७०० जागा होमगार्ड पदासाठी अर्ज सुरु

Pune Home Guard Bharti – Maharashtra Pune जिल्यात 10 वी पास युवकांसाठी Homeguard पदासाठी 1689 रिक्त जागा

Maharashtra Raigad Homeguard Bharti 2024

Education Qualification– रायगड होमगार्ड पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण पाहिजे.

Age Limit– अर्जदाराचे वयोमर्यादा २० वर्ष पूर्ण आणि ५० वर्षाचा (16/08/2024) आत असायला पाहिजे.

Required Documents– रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आणि हमीपत्र.

Physical Test– आवश्यक शारीरिक चाचणी ऑफलाईन घेतली जाणार आहे, त्यामध्ये पुरुष व महिलांसाठी उंची, धावणी आणि छाती इत्यादी प्रकारची चाचणी घेतली जाईल.

Selection Process– शारीरिक चाचणीचा मार्क नुसार आणि शैक्षणिक पात्रते नुसार निवड प्रकीर्या केली जाणार आहे. आणि ज्या उमेदवाराचे निवड झाले असेल त्यांना कागद्परे तपासणीसाठी बोलवले जाईल. आणि यादी बघण्यासाठी महाराष्ट्र होमगार्ड अधिकृत वेबसाईट चा पोर्टल वर पाहायला भेटेल.

Satara Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र सातारा जिल्यात 0471 जागा होमगार्ड पदासाठी- 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Sangli Homeguard Bharti: महाराष्ट्र सांगली जिल्यात एकूण ६३२ पदे होमगार्डसाठी उपलब्ध फक्त 10 वी पास शिक्षण, अर्ज सुरु

Apply Form- Raigad Home Guard Recruitment 2024

अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती.
१. अर्जाची मूळ जाहिरात वाचून घ्या.
२. शैक्षणिक पात्रता तपासणून घ्या.
३. आणि अर्जापूर्वी शेवटची अंतिम तारीख तपासा तर अर्ज १६ ऑगस्ट २०२४ प्रयन्त भरू शकता.
४. दिलेल्या लिंक वरून अर्जाची नोंदणी करायची आहे.
५. अर्ज भरला कि त्याची प्रत काढून रायगड होमगार्ड मैदानामध्ये जमा करायचे आहे.
६. एका उमेदवाराला एकाच अर्ज करता येईल.
७. अधिक माहिती वेबसाईट वर भेटून जाईल.

Leave a Comment