Mukhyamantri Yojana Doot Bharti GR 2024- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत मध्ये एकूण ५०,००० जागा रिक्त

Mukhyamantri Yojana Doot

महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री योजनादूत” चा GR दिनांक 09 August 2024 रोजी महाराष्ट्र शासन अंतर्गत जाहीर झालं आहे. या Mukhyamantri Yojana Doot मध्ये एकूण 50,000 पदांची भरती होणार आहे. यासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र पोर्टल वर जाऊन आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अजून आली नाही परंतु Maharashtra Mukhyamantri Yojana Doot GR बाहेर आला आहे.

Mukhyamantri Yojana Doot Maharashtra Notification GR

महाराष्ट्र शासन द्वारा ५०,००० मुख्यमंत्री योजनादूत निवडण्यासाठी सन २०२४-२०२५ मध्ये मान्यता दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी अर्जापूर्वी मूळ जाहिरात किंवा Maharashtra Yojana Dut GR वाचून घ्यायचे आहे. तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ उमेदवार राहणार आहे आणि शहरी भागात एकूण ५००० उमेदवार असणार आहेत. त्यामुळे Mukhyamantri Yojana Doot Bharti मध्ये एकूण ५० हजार उमेदवारांची भरती होणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot GR PdfClick Here.

Related Post:

Salary- पगार

Mukhyamantri Yojana Doot मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना १० हजार रुपये देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र शासन द्वारा सांगितले आहे आणि त्यामध्ये ६ महिने ट्रेनिंग होणार आहे.

Education Qualification- शैक्षणिक पात्रता

अर्जदाराने कोणत्याही शाखेत पदवी केलीली पाहिजे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti GR 2024

१. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
२. संगणक मध्ये ज्ञान असणे आवश्यक आहे, MS -CIT झालेली पाहिजे.
३. वयोमर्यादा किमान १८ वर्ष ते ३५ वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे.
४. उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे आणि जर लॅपटॉप असेल तर खूप चांगले आहे काम करायला.
५. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे.
६. आधार कार्ड आणि बँक खाते असायला पाहिजे.

Maharashtra Yojana Doot Bharti 2024 Documents- कागदपत्रे

१. ऑनलाईन केलेली अर्जाची प्रत.
२. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक.
३. आधार कार्ड.
४. अधिवासाचा दाखला.
५. स्वतःचे बँक खाते.
६. पास पोर्ट फोटो.
७. हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबत मिळेल).

6 thoughts on “Mukhyamantri Yojana Doot Bharti GR 2024- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत मध्ये एकूण ५०,००० जागा रिक्त”

  1. Mukhemantri yojana dhoot gram panchayat bharti
    At.wazur (khurd) post. Hamdapur
    Tq. Manwath. Dist. Parbhani
    Pincode.431541
    Qualification
    (1) S.S.C. 47.38%
    (2) H.S.C. 60.00%
    (3). B.A. 65.42%
    (4) L.L.B. 69.oo%
    Date of birth 18/02 /1993
    Age 31
    Gender . male

    Reply
  2. Mukhemantri yojana dhoot gram panchayat bharti
    At. Wazur (Khurd) post Hamdapur Tq. Manwath Dist Parbhani
    Qualification
    S.S.C. 47.38%
    H.S.C. 60.00%
    B.A. 65.42%
    L.L.B. 69.00%
    Gender. Male
    Date of Birth .18/02/1993
    Age. 31
    Mo .9373678760/8806283276

    Reply

Leave a Comment