नमस्ते. या ब्लॉगमध्ये आपण जर तुम्ही लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरलेला नसेल किंवा फॉर्म भरलेला असेल किंवा फॉर्म दुरुस्ती करत असाल तर तुम्हाला पुढील हप्ता केव्हा मिळेल याबद्दल आपण Ladki Bahin Yojana यामध्ये पाहणार आहे.
आपण सुद्धा पात्र महिला असेल तर आपल्याला सुद्धा Mukhyamantri Ladki Bahin Yojana अंतर्गत 1500 रुपये महिन्याला मिळत असतील. अशी सुद्धा चर्चा होत आहे की आता Ladki Bahin ला 1500 रूपये च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे खाली जी लाडकी बहीण योजनेची माहिती दिली आहे ती व्यवस्थित वाचा.
Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजना
आपल्या सर्वांनाच माहित आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य योजनेमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ देण्यात येत आहे.
नोव्हेंबर मधील जो हप्ता होता तो इलेक्शनच्या अगोदरच महिलांच्या खात्यावरती जमा झालेला होता. अशी सुद्धा चर्चा आहे की या 1500 रुपयांमध्ये वाढ करून आता 2100 रुपये वाढीव हप्ता देण्यासाठी अधिवेशन व निर्णय झाल्यानंतर येणार आहे अशी चर्चा आहे.
Ladki Bahin Yojana Last Date | लाडकी बहिण योजना लास्ट डेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची लास्ट तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ही होती. परंतू नंतर याला फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढ करण्यात आली आहे. बऱ्याच लाभार्थ्यांनी या तारखेपर्यंत फॉर्म भरलेले होते तर काहीजणांना काही कागदपत्रांमुळे फॉर्म भरता आले नसल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित आहेत. जर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकीकडे तुमचे कागदपत्र घेऊन फॉर्म भरण्यास सांगावे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेअंतर्गत बरेच बदल करण्यात आलेले आहेत ते कोणकोणते बदल आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहू.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रता-
- एक अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाडकी बहीण योजना अंतर्गत किमान वयाची 21 वर्षे पूर्ण तर कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड बँक खाते ला लिंक असले पाहिजे.
मुख्यमंत्री लाडके बहीण योजना अपात्रता –
- ज्या महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम सरकारी कर्मचारी आहे.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे.
- महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन आहे.
वरील पैकी नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र आहे.
Majhi Ladki Bahin Yojana | माझी लाडकी बहीण योजना
माझी लाडकी बहीण योजनेचे आपण थोडक्यात या योजनेचे उद्दिष्ट पाहूया. Mazi Ladki Bahin Yojana अंतर्गत या उद्दिष्ट अंतर्गत महिलांना लाभ दिला जाणार आहे.
- राज्यातील मुलींना व महिलांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
- राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण ची स्थिती सुधारणे.
- या योजनेमध्ये प्रत्येक पात्र महिलेले तिच्या आधार लिंक असलेल्या बँकेमध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल.
Ladki Bahin Yojana Online Apply | लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज
लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज तुम्हाला स्वतः भरता येत होते परंतु आता सरकारने काही नियमांमध्ये बदल केल्यामुळे मला जर अर्ज भरायचे असतील तर तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेवेकडे तुमचे कागदपत्र घेऊन त्यांच्याकडे फॉर्म भरता येईल.
वरील प्रमाणे आपण लाडकी बहीण योजना ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहिले आहे.
5 Crore Lottery Ticket Maharashtra | 5 करोड़ लॉटरी टिकट महाराष्ट्र
महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत. लवकरच Ladki Bahin ला पंधराशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये वाढ करण्यासाठी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी Ladki Bahin Yojna Online Apply केले नसतील त्यांनी लवकरात लवकर गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे करावे. गावातील अंगणवाडी सेविकाकडे तुमचे कागदपत्रे देऊन तुमचा लाडकी बहीण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला Ladki Bahin Yojana अंतर्गत पंधराशे रुपयांचा हप्ता सुरू होईल. त्यामुळे वरती जे कागदपत्रे अटी व नियम सांगितलेले असतील ते वाचून तुमचे कागदपत्रे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करून फॉर्म भरून घ्यावे.
तुम्हाला सुद्धा तुमचे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये करण्यासाठी Ladki Bahin Yojana याची माहिती येथे पहा.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी महासरकार या साईटला भेट आवश्यक द्या.
लाडकी बहिण योजना अर्ज करण्यासाठी मुख्य साईट- ladkibahin.maharashtra.gov.in