NHM Gadchiroli Bharti Notification
NHM Gadchiroli Bharti मध्ये एकूण 48 पदांची भरती सुरु आहे, अर्जदाराने आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या Google form मध्ये भरायचा आहे. शेवटची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. NHM Gadchiroli भरती करिता राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली याचा तर्फे दिलेल्या Google Form मध्ये आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. आणि त्यानंतर अर्जदाराने आपली अर्जाची शुल्क फी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची लिंक किंवा Google Form ची लिंक २८-०८-२०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंतच सुरु राहील. त्यांनतर कोणत्याच उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची खात्री घ्यावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली 2024
NHM Gadchiroli Bharti Apply Link: Google Form
Nhm Gadchiroli Recruitment 2024
अर्ज ऑनलाईन स्वरूपात केल्यानंतर तुमचा ई-मेल आय डी वर एक ऑटो जनरेट ई-मेल येईल. त्या नंतर अर्जदाराने मूळ कागदपत्रांचे झेरॉक्स काढून दिनांक 30 August 2024 रोजी (अर्ज पाठवण्याचा पत्ता) कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली या पत्त्यावर जमा करायचा आहे.
GMC Nanded Bharti 2024- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये 128 पदांची भरती
NHM Gadchiroli Bharti साठी उमेदवाने एकाच पदासाठी एकच अर्ज करायचा आहे अधिक केल्यास कोणताही विचार न करता अर्ज रद्द करण्यात येईल. तर या भरतीमध्ये एकूण ४८ जागा विविध पदासाठी आहेत जसे कि एन्टोमोलॉजीस्ट पदासाठी एकूण १२, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट साठी सुद्धा १२ पदे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ साठी एकूण 24 रिक्त पदे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवाराने मूळ जाहिरात वाचून त्या नंतर आपला अर्ज दिनांक २८ -०८-२०२४ रोजी चा आत मध्ये जमा कराचा आहे आणि अर्ज दिलेल्या गूगल फॉर्म द्वारा करायचा आहे.
NHM Gadchiroli Vacancy 2024
Post Name | No. of Post |
Entomologist (एन्टोमोलॉजीस्ट) | 12 Post |
Public Health Specialist (पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट) | 12 Post |
Laboratory Technicians (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) | 24 Post |
Education Qualification
सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता विविध पदासाठी वेगडी आहे, तर सर्व पदासाठी आवश्यक शिक्षण खालीलप्रमाणे दिलेले आहे.
Age Limit
अर्जदाराचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्ष राहणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी कमल ४३ वर्ष राहील.
Selection Process
निवड प्रकीर्या हि शैक्षणिक प्रमाणपत्र नुसार केली जाणार आहे. आणि त्या नंतर ज्या उमेदवारांचे निवड झाली असेल त्यांना कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल. त्या दिवशी सोबत मूळ कागदपत्रे घेऊन जायचे आहे.
Application Fee
अर्जदाराला शुल्क फी मागास प्रवर्गासाठी १०० रुपये आहेत आणि अमागास प्रवर्गासाठी १५० रुपये आहेत. तर हि शुल्क फी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे किंवा बँक मध्ये जाऊन DD बनवायचे आहे. जर ऑनलाईन फी भरली असेल तर Transation ID आणि ऑनलाईन payment slip ची झेरॉक्स काढून ठेवायचे आहे. कारण तुम्हाला दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी कागदपत्रे तपासणी केली जाईल तेव्हा हे सगड तुमच्याकडुन मागितले जाणार आहे.
Salary
Important Date
Start Date- | 09 August 2024 |
Last Date- | 28 August 2024 |
Document Verification Date- | 30 August 2024 |
Apply Process
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- शेवटची दिनांक २८ -०८-२०२४ आहे त्या अगोदर आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.
- अर्जासाठी Google Form दिला आहे.
- अर्ज भरून झाला कि त्यामध्ये ऑनलाईन केलेली अर्जाची शुल्क फी चा फोटो आणि Transaction ID ची माहिती भरा.
- कागदपत्रे तपासणीसाठी दिलेल्या पत्त्यावर जाऊन तपासून घायचे आहे.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात दिलेली आहे.