PM Surya Ghar Yojana हि योजना सरकार द्वारा दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी घोषित कर यात आली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पीएम सूर्य घर मोफत वीज योजना” असे या योजनेचे नाव दिले. या योजनेचा लाभ संपूर्ण भारतामध्ये राहणारे रहिवासी घेवू सकतात. तर प्रत्येक घरामध्ये ३०० युनिट विजेचा मोफत लाभ दिला जाणार आहे आणि यासाठी सरकार अंतर्गत 78 हजार रुपयांची मोफत मदत मिळणार आहे. त्यासाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावी.
सोलर पॅनल घरावर इन्स्टॉल करण्यासाठी 78 हजार रुपयांची मदत
पीएम सूर्य घर योजनासाठी प्रत्येक घरासाठी ७८ हजार रुपयांची मदत मिळेल परंतु त्या अगोदर आपल्या घरावरती स्वताच्या पैसाने सोलर पॅनल इन्स्टॉल करायला लागणार आहे. तर ज्या नागरिकाकडे पैसे असतील त्यांनी स्वताचा पैसाने सोलर पॅनल घरावर इन्स्टॉल करायचे आहे, जर कि तुमचाकडे पैशाची कमी असेल तर या योजनेसाठी SBI बँक कर्ज देत आहे. जर या योजनेमध्ये इच्छुक आहेत तर आपल्या जवड स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जावून कर्ज घ्याचा आहे.
Related Post:
Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024- Apply Online, Documents List
सोलर पॅनल घरावर इन्स्टॉल करण्यासाठी सरकार टप्याने ७८ हजार पैसे देणार आहे जसे कि 1 किलो वॅट सोलर पॅनल इन्स्टॉल केल्यास ३०,००० रुपये मिळणार आहेत आणि २ किलो साठी ६०,००० तसेच 3 किलो वॅट सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी एकूण ७८ हजारांची मदत सरकार कडून केली जाणार आहे.
SBI अंतर्गत २ लाख ते 6 लाख कर्ज आणि व्याज किती असणार?
PM Surya Ghar Yojana २०२४ साठी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण २ लाख ते 6 लाख पर्यंत नागरिकांना कर्ज मिळणार आहे, परंतु त्यासाठी महत्वाचे नियम लागू आहेत. अर्जदाराने जर 3 किलो वॅट सोलर पॅनल इन्स्टॉल करायचे असेल तर SBI बँक कडून २ लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंजूर केले आहे आणि ज्या नागरिकांना 3 किलो वॅट पेक्षा अधिक सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी एकूण 6 लाख रुपयांची SBI बँक कडून कर्ज दिले जाणार आहेत त्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा अधिक असणे गरजेचे आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून दिलेल्या कर्जाची व्याज तुमचा किलो वॅट सोलर पॅनल इन्स्टॉल केल्यावर अवलंबून असणार आहे तर 1 किलो किंवा २ किलो वॅट सोलर पॅनल बसवले असेल तर २ लाख कर्ज आणि व्याज 7% असणार आहे व 3 किलो वॅट किंवा 3 पेक्षा जास्त किलो वॅट सोलर पॅनल बसवल्यावर कर्ज 6 लाख मिळणार आणि व्याज 10% नुसार भेटून जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कर्ज साठी अर्ज कसा करावा?
SBI कडून कर्ज घेण्यासाठी स्वताला बँक मध्ये कायचे आहे आणि आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सोबत घेवून जायला लागेल. त्यानंतर बँक कडून तुम्हाला एक अर्ज दिला जाईल, संपूर्ण वेवस्थित अचूपणे आपली माहिती भरावी आणि अर्जासोबत लागणार कागदपत्रे जोडायची आहेत. त्यांनतर बँक चे कर्मचारी तुम्हाला पुढची माहिती देतील. नवीन नवीन अस्याच योजनासाठी mahasarkar.org वेबसाईट ला भेट द्या.