ZP Gadchiroli Recruitment 2024
गडचिरोली जिल्हा परिषदेत अंतर्गत विविध शिक्षक पदासाठी ZP Gadchiroli Recruitment 2024 जाहिरात दिनांक 16 August 2024 रोजी जाहीर झाली असून यामध्ये एकूण ५३९ पदांची शिक्षक म्हणून भरती केली जाणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषद भरती साठी अर्जदाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक 27 August 2024 रोजी पर्यंत जमा करायचे आहे. ZP Gadchiroli Shikshak Bharti मध्ये एकूण ५३९ रिक्त पदे आहेत. नवीन नवीन जॉब उपडेट साठी mahasarkar.org वेबसाईट वर जाऊन तपासा.
ZP Gadchiroli Bharti Notification 2024
Advertisement: Zilla Parishad Gadchiroli Bharti 2024
Post Name: प्राथमिक शिक्षक & पदवीधर प्राथमिक शिक्षक
No. of Post: 539 पदे
Job Location: गडचिरोली (महाराष्ट्र)
Start Apply: 16 August 2024
Last Date: 27 August 2024
Notification PDF: Click Here
Application PDF: Click Here
ZP Gadchiroli Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदे |
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) | 419 |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
Gadchiroli Shikshak Bharti 2024
Education Qualification:
Age Limit:
अर्जदाराचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ४० वर्ष पर्यंत आहे.
Application Fee:
गडचिरोली शिक्षक भरती साठी अर्जदाराला कोणतीही शुल्क नाही.
Salary:
Gadchiroli Shikshak Bharti साठी निवड झालेल्या उमेदवाराने वेतन हे २०,००० रुपये महिना भेटणार आहे.
Application Address:
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली- 442605.
Related Post:
Zp Palghar Shikshak Bharti 2024: जिल्हा परिषद पालघर मध्ये पेशा शिक्षक पदासाठी भरती, ऑफलाईन अर्ज करा
Documents:
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- TET/ CTET Certificate
- Leaving Certificate
- Domacile Certificate
गडचिरोली जिल्हा परिषद भरती 2024
ZP Gadchiroli Bharti साठी अर्ज ऑफलाईन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली या पत्ता वर स्वतःने जाऊन जमा करायचे आहे. इच्छुक अर्जदाराने आवश्यक पात्रता तपासून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे आणि शेवटची दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी Zilla Parishad Gadchiroli कडून घोषित केली आहे. नोकरीचे ठिकाण हे गडचिरोली जिल्यामध्ये राहणार आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी आणि अधिकृत www.zpgadchiroli.in वेबसाईट वर जाऊन उपडेट तपासा.
Zilla Parishad Shikshak Bharti Gadchiroli Apply
१. सर्वात अगोदर संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी त्या नंतर दिलेल्या अर्जाची प्रत काढावी.
२. अर्जमध्ये संपूर्ण माहिती जसे कि नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक दिलेली माहिती पूर्ण अचूकपणे भरावी.
३. Gadchiroli Shikshak Bharti साठी कोणतीही शुल्क नाहीय.
४. आपला अर्ज दिनांक २७ ऑगस्ट २०२४ चा आत मध्ये जमा करायचे आहे.
५. अर्जासोबत दिलेली कागदपत्रे जोडावी.
६. अधिक माहितीसाठी जाहिरात दिलेली आहे.