महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत UMED MSRLM Bharti 2024 चालू झाली आहे, दिनांक 13 August 2024 रोजी राज्य संसाधन व्यक्ती (State Resource Persons) पदासाठी एकूण ३९४ रिक्त जागांसाठी जाहिरात जाहीर झाली आहे. MSRLM Recruitment साठी पात्र अर्जदाने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. शेवटची अंतिम तारीख 30 September 2024 रोजी मूळ जाहिरातीमध्ये सांगितले आहे.
UMED MSRLM Bharti 2024- जाहिरात
Umed Msrlm Bharti 2024 Apply Online
Apply Form Link | Click Here |
Notification PDF | Click Here |
Official Website | Click Here |
New Update | Click Here |
Umed Msrlm Bharti 2024 Maharashtra
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती पूर्ण खाली दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी www.umed.in वेबसाईट वर जाऊन तपासाचे आहे व मूळ जाहिरात सुद्धा तपासून घ्या. नवीन नवीन नोकरीसाठी Mahasarkar.org वेबसाईट व सोशल मीडिया ला जॉईन करा.
Education Qualification:
पदवीधर/MSW/MBA आणि मराठी भाषेचे व MS Word चे ज्ञान असणे आणि ०७ वर्षाचा अनुभव पाहिजे.
Age Limit:
अर्जदाराचे वर किमान ६० वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
Related Post: ITBP Bharti 2024- (Indo-Tibetan Border Police) इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती
UMED MSRLM Vacancy 2024
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये एकूण ३९४ जागा खालील पदांसाठी आहेत, पात्र उमेदवाराने आपल्या पदासाठी जागा तपासून घ्यायचे आहे त्यानंतर अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
Umed Msrlm SRPs Recruitment 2024 Date
Application Start Date | 13 August 2024 |
Application Last Date | 30 September 2024 |
UMED MSRLM Recruitment 2024
हि भरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जाणार आहे, तर एकूण ३९४ जागा विविध पदासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपल्या अर्जाची नोंदणी करण्यासाठी www.umed.in/enplanement_of_state_resource_person.php या संकेस्थळावर जाऊन अर्ज भरायचे आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जाणार आहे आणि ३९४ जागा विविध पदासाठी आहेत. हि नोकरी सरकारी आहे पात्र असल्यास लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे. या अर्जासाठी कोणतीही शुल्क फी नाही, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कडून मोफत अर्ज भरायला संधी आहे परंतु हि भरती फक्त महाराष्ट्र लोकांसाठीच आहे म्हणून अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.