ITBP Bharti 2024- (Indo-Tibetan Border Police) इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती

भारतीय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स अंतर्गत ITBP Bharti 2024 ची जाहिरात प्रकाशित झाली आहे, पात्र अर्जदार महिला आणि पुरुष कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्जाची सुरुवात दिनांक १२ ऑगस्ट २०२४ पासून सुरु झाले आहेत, परंतु या भरतीसाठी अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२४ रोजी Indo-Tibetan Border Police (ITBP) कडून घोषित केली आहे. ITBP Recruitment 2024 मध्ये एकूण ३३० पदांची रिक्त जागा आहे.

ITBP Bharti 2024 Notification

  • Advertisement: Indo-Tibetan Border Police Bharti 2024
  • Post Name: Constable and Head Constable
  • Total Posts: 330 Vacancies
  • Start Date: 12 August 2024
  • Last Date: 10 Saptember 2024
  • Apply Mode: Online
  • Job Location: All India
  • Constable PDF: Click Here
  • Head Constable PDF: Click Here

ITBP Recruitment Apply Link 2024: Click Here

ITBP Vacancy 2024

Post NameNo. of Posts
कॉन्स्टेबल- Carpenter71 Posts
कॉन्स्टेबल- Plumber52 Posts
कॉन्स्टेबल- Mason64 Posts
कॉन्स्टेबल- Electrician15 Posts
हेड कॉन्स्टेबल- Dresser Veterinary09 Posts
कॉन्स्टेबल- Animal Transport115 Posts
कॉन्स्टेबल- Kennelman04 Posts
Total:330 Posts

ITBP Constable Bharti 2024- Eligibility Criteria

Education Qualification-

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता विविध पदासाठी वेगडी आहेत, आपल्या पदासाठी आवश्यक शिक्षण पात्रता तपासून घ्या.

  • 10th Pass and ITI.
  • 12th Pass or Para Veterinary Course/Diploma.

Age Limit-

अर्जदाराचे वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्ष ते जास्तीच जास्त २७ वर्ष असणे गरजेचे आहे. विविध पदांसाठी वयोमर्यादा वेगडी असणार आहे म्हणून आपल्या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा जाहिरातीमध्ये तपासून घ्या नंतरच अर्ज भरायला सुरुवात करा.

Application Fees-

General, OBC, EWS जातींसाठी अर्जाची शुल्क १०० रुपये आहेत आणि इतर जातींसाठी व महिलांसाठी जसे कि SC, ST, ExSM साठी कोणतीही शुल्क लागू होणार नाही.

Related Post: Maharashtra Raigad Home Guard Bharti 2024- रायगड जिल्यात पोलीस होमगार्ड साठी मोठी भरती

Maharashtra Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र राज्यात एकूण ९७०० जागा होमगार्ड पदासाठी अर्ज सुरु

Selection Process-

अर्जदाराने ऑनलाईन अर्जाची नोंदणी केल्यानंतर त्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन पोर्टल द्वारे पाठवण्यात येईल त्याची व अर्जाची प्रत काढून दिलेल्या पत्त्यावर शारीरिक चाचणी साठी बोलवले जाईल. त्या नंतर तुमचा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुमची यादी तयार केली जाईल. संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे कृपया करून जाहिरात पूर्ण वाचा.

ITBP Recruitment 2024

ITBP Bharti अंतर्गत एकूण ३३० रिक्त पदे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल (Carpenter), कॉन्स्टेबल (Plumber), कॉन्स्टेबल (Electrician), हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary), कॉन्स्टेबल (Animal Transport) आणि कॉन्स्टेबल (Kennelman) एवढ्या पदांसाठी भरती होणार आहे. हि पदे विविध जातींसाठी उपलब्ध आहेत जसे कि UR, ST, SC, OBC and EWS इतक्या जातींसाठी जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवाराना फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे आणि या सर्व पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

उमेदवाराचे अर्ज फक्त ऑनलाईन द्वारा स्वीकारले जाणार आहेत, ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही अर्जदाराचे फॉर्म घेणार नाही या बद्दलची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे, इच्छुक व पात्र अर्जदारांना विनंती आहे कि आपल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, व इतर आवश्यक माहिती मूळ जाहिरात तपासून नंतरच अर्ज भरायला सुरुवात करा.

Indo-Tibetan Border Police Bharti 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्जाची दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ते १० सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत चालू राहणार आहेत.
  • अर्जाची संपूर्ण माहिती बरोबर भरावी आणि आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करा.
  • अर्ज भरण्यासाठी www.recruitment.itbpolice.nic.in या संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
  • अर्जदाराने आपल्या पदासाठी पात्र तपासून घ्या.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन तपास.

Leave a Comment