Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024- जळगाव महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स (महिला, पुरुष) आणि MPW साठी १२ वी पास व नर्स साठी सरकारी नोकरीची संधी

राष्टीय आरोग्य अभियान, NUHM अंतर्गत जळगाव महानगरपालिका कडून Jalgaon Mahanagarpalika Bharti ची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. हि जाहिरात दिनांक 12 August 2024 रोजी जाहीर झाली आहे आणि अर्जाची शेवटची अंतिम तारीख 20 August 2024 रोजी पर्यंत अर्ज चालू राहणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना विनंती आहे कि आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर जमा करायचे आहे.

जळगाव महानगरपालिका भरती 2024

  • Advertisement: NUHM Jalgaon Mahanagarpalika
  • Post Name: Staff Nurse ( Male & Female) and PMW ( Male)
  • Total Post Job: 45 Posts
  • Apply Process: Offline
  • Start to Apply: 12 August 2024
  • Last Date to Submit: 20 August 2024
  • Address for Submit Form: अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, Chatrapati Shahu Maharaj Hospital, शाहूनगर, जळगाव 425001.
  • Job Location: All Maharashtra

Jalgaon Mahanagarpalika Bharti Notification PDF- Click Here.

Jalgaon Mahanagarpalika Bharti Application Form- Click Here.

Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2024

Post NameNo. of Post
Staff Nurse (Male)03 Posts
Staff Nurse (Female)18 Posts
MPW (Male)24 Posts

NHM Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024

1. Education Qualification

Staff Nurse (Male)Complete a Diploma or Degree in GNM or B.SC
Staff Nurse (Female)Complete a Diploma or Degree in GNM or B.SC
MPW ( Male)12th Science and Paramedical Course

2. Age Limit

आवश्यक वयोमर्यादा १८ वर्ष ते ४३ वर्ष पर्यंत.

Related Post: NHM Gadchiroli Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये 48 पदांची भरती

Related Post: GMC Nanded Bharti 2024- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये 128 पदांची भरती

3. Application Fee

  • खुल्या प्रवर्गासाठी एकूण Rs. 500/-
  • मागास प्रवर्गासाठी एकूण Rs. 350/-

4. Salary

  • स्टाफ नर्स महिला & पुरुष – Rs. 20,000 monthly.
  • MPW (पुरूष)– 18,000 monthly.

5. Selection Process

  • शिक्षण नुसार यादी तयार केली जाईल.
  • त्यानंतर कागदपत्रे तपासणी.
  • तुमचे इंटरव्हिएव घेतली जाईल.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

महाराष्ट्र जळगाव अंतर्गत महानगरपालिकेमध्ये एकूण ४५ जागांची भरती विविध पदासाठी होणार आहे तर यामध्ये स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष आणि MPW (पुरूष) इत्यादी पदासाठी भरती चालू आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि इतर प्रकारची माहिती खळीपणे दिलेली आहे. पात्र असल्यास आपला अर्ज ऑफलाईन संपूर्ण माहिती भरून व त्यासोबत लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडून स्वतः दिलेल्या पत्त्यावर जाऊन जमा करायचे आहे.

Jalgaon Municipal Corporation Bharti 2024

“NHM Jalgaon Bharti 2024” भरती सगड्या जातींसाठी होणार आहे अर्जदाराने आपल्या जातीसाठी किती पदे आहेत त्यानुसार अर्ज करायचे आहेत आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पूर्ण वाचावी आणि अधिक माहितीसाठी महासरकार वेबसाईट ला भेट द्या.

Important Rule- NHM Jalgaon Recruitment 2024

१. अर्जदार फक्त महाराष्ट्र रहिवासी पाहिजे.
२. नोंदणी झेलल्या अर्जाची यादी तयार केली जाणार आहे त्यानुसार अर्जदाराची निवड होणार आहे यादी बघण्यासाठी arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासायचे आहे.
३. अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी जर कि कागदपत्रे मध्ये काही कमी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
४. उमेदवारांनी आपल्या अर्जामध्ये ई-मेल आणि मोबाईल नंबर बरोबर भरावे.
५. अर्जदाराने बँक मध्ये जाऊन Corporation Integrated Health & Family Welfare Society Jalgaon. चा नावाचा DD बनवायचा आहे.
६. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पूर्ण वाचा व नवीन उपडेट साठी पूर्ण महाराष्ट्र नोकरी वर जा.

1 thought on “Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024- जळगाव महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स (महिला, पुरुष) आणि MPW साठी १२ वी पास व नर्स साठी सरकारी नोकरीची संधी”

Leave a Comment