महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कडून MahaTransco Technician Bharti ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 2623 रिक्त पदे वरिष्ठ तंत्रज्ञ / Senior Technician, तंत्रज्ञ-1 / Technician-1, तंत्रज्ञ-2 / Technician-2 पदांसाठी आहेत. पात्र उमेदवाराने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची शेवटची दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि ओनलाईन अर्जाची लिंक चालू झालेली आहे.
Mahatransco Vidyut Sahayak Bharti Apply Link
अर्ज भरण्यासाठी युवकांनी ibpsonline.ibps.in/msetcloct23/ संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करावी. MahaTransco अंतर्गत महाराष्ट्र विविध जिल्ह्यामध्ये तंत्रज्ञ पदासाठी नोकरी आहे. अधिक माहिती आणि नवीन नवीन नोकरीसाठी Mahasarkar.org अधिकृत वेबसाईट वर जावून तपासा.
MahaTransco Technician Recruitment 2024
MahaTransco Technician Vacancy
Place | Total Post |
Amravati | 86 Posts |
Chhatrapati Sambhajinagar | 337 Posts |
Nashik | 334 Posts |
Nagpur | 21 Posts |
Karad | 350 Posts |
Pune | 440 Posts |
Vashi | 325 Posts |
Airoli | 10 Posts |
Total | 2623 Posts |
Mahapareshan Bharti- Education Qualification
Mahapareshan Bharti साठी आवश्यक शैषणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे. इच्छुक युवकांनी अर्जापुर्वी पूर्ण माहिती तपासून नंतर आपला अर्ज भरायचा आहे. कारण चुकीची माहिती असल्यात तुम्हाला या भरतीसाठी घेतले जाणार नाही.
Related Post:
Mahapareshan Technician Recruitment- Application Fees
Mahatransco Technician- Age Limit
Mahatransco Technician Bharti साठी वयमर्यादा किमान १८ वर्ष ते ५८ वर्ष महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तर्फे जाहिरातीमध्ये घोषित केली आहे.
MahaTransco Technician Bharti 2024 Apply Online
Mahatransco Assistant Technician- Selection Process
Mahapareshan Bharti साठी निवड प्रकीर्या ओनलाईन परीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. परंतु ज्या युवकांनी अर्ज ओनलाईन केला आहे त्याच उमेदवाराला परीक्षा देता येणार आहे. आणि त्यांनतर उमेदवाराचे कागदपत्रे तपासून नंतरच तुमची नक्की निवड होईल.
Mahapareshan Bharti July- Exam Date & Centre
Mahatransco Bharti साठी परीक्षा बहुतेक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची संभावना आहे. आणि परीक्षा केंद्र वेग-वेगड्या जिल्ह्यामध्ये असणार आहे.
परीक्षा केंद्र : अमरावती, ठाणे, नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नांदेल, नागपूर, जळगाव, लातूर आणि इतर मूळ जाहिरातीमध्ये तपासा.
Mahatransco Technician Salary
Mahatransco Technician Salary (वेतन ) हे नियमानुसार दिले जाणार आहे. तर युवकांना कमीत कमी ३०,००० रुपये पासून ते ७०,००० रुपये पर्यंत दर महिना वेतन आहे.
Contents
- 1 Mahatransco Vidyut Sahayak Bharti Apply Link
- 2 MahaTransco Technician Recruitment 2024
- 3 MahaTransco Technician Vacancy
- 4 Mahapareshan Bharti- Education Qualification
- 5 Mahapareshan Technician Recruitment- Application Fees
- 6 Mahatransco Technician- Age Limit
- 7 MahaTransco Technician Bharti 2024 Apply Online
- 8 Mahatransco Assistant Technician- Selection Process
- 9 Mahapareshan Bharti July- Exam Date & Centre
- 10 Mahatransco Technician Salary