भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर पदासाठी एकूण 60 जागांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी 20 जागा, डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी एकूण 20 जागा तसेच मॅनेजर पद साठी सुद्धा 20 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवाराने आपले अर्ज ओनलाईन पद्धतीने vacancy.nhai.org या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करायची आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी घोषित करण्यात आली त्यामुळे इच्छुक व पात्र नागरिकांनी अर्ज अंतिम तारीख चा पूर्वी ओनलाईन पद्धतीने भरून घ्यावे.