MUCBF Bank Clerk Recruitment 2024
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदासाठी विविध बँकेचा शाखेमध्ये एकूण 12 पदांची भरती होणार आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जाची सुरुवात दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी पासून झालेली आहेत आणि अर्जाची अंतिम तारीख 07 सप्टेंबर 2024 रोजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून घोषित करण्यात आली. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ओनलाईन भरण्यासाठी mucbf.in/exam-119 या संकेतस्थळावर जावून आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी आणि या भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
MUCBF Recruitment 2024
- उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
- अर्जाची शुल्क भरल्याशिवाय तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- उमेदवार अपात्र असल्यास अर्जाची शुल्क परत केली जाणार नाही.
- अर्जदाराचे फोर्म दिनांक 07.09.2024 रोजी पर्यंत घेतले जातील त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची खात्री घ्यावी.
- परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
MUCBF Clerk Bharti 2024 – Notification
संस्थेचे नाव | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक |
एकूण पदांची संख्या | 12 पद |
अर्जाची पद्धत | ओनलाईन |
शेवटची दिनांक | 07.09.2024 |
नोकरीचे ठिकाण | जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा आणि छत्रपती संभाजी नगर इत्यादी |
MUCBF Clerk Recruitment 2024 – Vacancy & Education
पदाचे नाव | एकूण पद | शैषणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | 12 पद | कोणत्याही शाखेत पदवी आणि MS-CIT |
MUCBF Bharti 2024 – Age Limit, Application Fee & Salary
वायोमार्यदा: इच्छुक अर्जदाराचे वय किमान 22 वर्ष आणि कमाल वय 35 वर्षापर्यंत आहे.
अर्जाची शुल्क: अर्जदाराला शुल्क रु. 1,000 आहे परंतु 18% जी.एस.टी. म्हणून एकूण 1,180 रुपये शुल्क आहे.
निवड प्रकीर्या: अर्जदाराची निवड हि ऑफलाईन परीक्षा द्वारे होईल त्यांनतर ज्या उमेदवारांचे नाव यादीमध्ये असेल त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवले जाईल. मुलाखत घेतली जाणार आहे आणि मूळ कागदपत्रे तपासणे केली जाईल.
वेतन: ज्या अर्जदाराची निवड झालेली असेल त्यांना दरमहा रु. 20,760 एवढे वेतन देण्यात येणार आहे.
MUCBF Bank Clerk Recruitment 2024 – Dates & Link
अर्जाची सुरुवात | 24 August 2024 |
अर्जाची अंतिम तारीख | 07 September 2024 |
अर्जाची लिंक | Apply |
जाहिरात | |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरीची उपडेत | Click Here |
MUCBF Bank Clerk Bharti 2024 – Apply Online
- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून भरतीची पूर्ण जाहिरात चावून घ्यावी.
- फक्त ओनलाईन अर्ज घेतले जातील आणि अर्जाची शेवटची दिनांक 07.09.2024 रोजी पर्यंत आहे.
- अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या अर्जाची ओनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
- परीक्षा शुल्क ओनलाईन द्वारे रक्कम भरायची आहे.
- अर्जदाराचे नाव, इमेल, मोबाईल नंबर, आणि इतर माहिती बरोबर भरावी.
- सगडी माहिती भरून झाल्यास परत एकदा अर्जामध्ये भरलेली माहिती तपासून घ्या आणि अर्ज सबमिट करा.
- त्या नंतर परीक्षा दिनांक 29.09.2024 रोजी दिलेली आहे.
- अधिक माहितीची गरज पडल्यास जाहिरात वाचा आणि अधिकृत वेबसाईट वर जावून उपडेत बघा.