Central Silk Board Bharti 2024 – Notification
केंद्रीय रेशीम मंडळातर्फे संपूर्ण भारत मध्ये शास्त्रज्ञ- बी [Scientist-B] पदासाठी एकूण 122 जागांची जाहिरात जाहीर झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी karnemaka.kar.nic.in या संकेतस्थळावर जावून आपल्या अर्जाची नोंदणी करावी. अर्ज दिनांक 22 ऑगस्ट 2024 ते 05 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत अर्जाची लिंक चालू असणार आहे.
केंद्रीय रेशीम उद्योग मंडळ भरतीमध्ये एकूण 122 पदांची भरती संपूर्ण भारतामध्ये केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्रता जसे कि शैषणिक, वयोमर्यादा, शुल्क व इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे आणि काही अडचणी आल्यास मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्या.
Central Silk Board Recruitment 2024
संस्थेचे नाव: केंद्रीय रेशीम मंडळ [Central Silk Board].
जाहिरात दिनांक: 22/08/2024.
अर्जाची शेवटची तारीख: 05/09/2024.
अर्जाची पद्धत: ओनलाईन.
पदांची संख्या: 122 पद.
पदाचे नाव: शास्त्रज्ञ- बी.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
Related Post –
Central Silk Board Scientist Recruitment 2024 – Vacancy & Education Details
पद | पदांची संख्या | शैषणिक पात्रता |
Scientist-B | 122 Posts | Master’s Degree in Science/ Agricultural Science |
CSB Recruitment 2024 – Age Limit, Application Fee, Salary
Age Limit | Fees | Salary |
अर्जदाराचे वय कमाल 35 वर्षापर्यंत असावे. 1. ST/ SC साठी 05 वर्षाची सूट. 2. OBC साठी ०३ वर्षाची सूट. | 1. For General/OBC/EWS: Rs. 1000 2. For ST/SC/Woman: No Fee | Min Salary is Rs. 56100 & Max. is Rs. 177500 |
CSB Bharti 2024 – Dates & Apply Link
अर्जाची सुरुवात | अर्ज सुरु झालेले आहेत. |
शेवटची तारीख | 05/09/2024 |
जाहिरात | |
अर्जाची लिंक | Apply |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरीची उपडेत | Click Here |
Central Silk Board Scientist Bharti 2024- Apply Online
- केंद्रीय रेशीम मंडळात तर्फे जाहीर झालेली जाहिरात वाचावी.
- अर्ज फक्त ओनलाईन द्वारे स्वीकारले जातील.
- अर्जाची शेवटची दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज अंतिम तारीख चा पूर्वी भरून घ्या.
- आवश्यक माहिती नाव, इमेल, शैषणिक पात्रता आणि इतर माहिती बरोबर भरून घ्या.
- अर्जाची शुल्क ओनलाईन पद्धतीने UPI द्वारा रक्कम भरायची आहे.
- लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टलवर उपलोड करा.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा आणि अधिकृत वेबसाईट वर जावून नवीन भरती बद्दल उपडेत तपासात रहा.