Ordnance Factory Chanda Bharti 2024: ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये एकूण १४० पदांची भरतीची जाहिरात

महाराष्ट्र राज्यात ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर मध्ये एकूण १४० पदांची भरती होणार आहे. Ordnance Factory Chandrapur Bharti साठी इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिनांक ०७ जून २०२४ पासून सुरु झाले आहेत. आणि अर्जाची शेवटची दिनांक २० जुलै २०२४ रोजी आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती २०२४

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती निमित्य संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मूळ जाहिरात वाचून नंतर आपला अर्ज भरून दिलेल्या पत्यावर जमा करायचा आहे. Mahasarkar.org तुमचासाठी नवीन नवीन नोकरीची उपडते घेवून येतो.

  • जाहिरातीचे नाव: ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती २०२४.
  • पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस.
  • एकूण पदे: १४० पदांची भरती.
  • वयाची गट: उमेदवार कमीत कमी १४ वर्षाचा असावा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur, Maharashtra-442501.
  • शेवटची दिनांक: २० जुलै २०२४.

Related Jobs:

Rayat Shikshan Sanstha Bharti: रयत शिक्षण संस्था मध्ये 1192 पदांची भरती 2024

Krishi Vibhag Bharti 2024: कृषि विभाग मे ३४४६ पदो कि भर्ती

Ordnance Factory Chandrapur Bharti Overview

Ordnance Factory Chandrapur published new recruits offline for the Graduate Engineers, General Streams and Diploma Holders positions. The application was submitted to The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur, Maharashtra-442501 address.

The offline application was started to be submitted and the last date to submit the offline application is 20 July 2024. Applicants fill out the offline form and attach the important documents.

Ordnance Factory Chanda, there are total 140 vacancies announced. Interested candidates read the official notification pdf given below. Candidates ensure their education qualifications, age limit, and other information are verified before the application. otherwise, your application was reject.

Ordnance Factory Chanda vacancy

पदाचे नाव एकूण पदे जातीनुसार पदे
1. पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers)४५ पदे ST: 07
SC: 03
OBC: 12
UR: 23
२. पदवीधर अप्रेंटिस (General Streams)४५ पदे ST: 07
SC: 03
OBC: 12
UR: 23
3. टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders)५० पदे ST: 08
SC: 04
OBC: 13
UR: 25

Education Qualification

Ordnance Factory Chandrapur Engineer भरतीसाठी आवश्यक लागणारी शैषणिक पात्रता हि खाली दिलेले आहे, तरी इच्छुक अर्जदाराने एकदा ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विभागाकडून जाहीर झालेली मूळ जाहिरात तपासून घ्यावी.

1. पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers): उमेदवाराने इंजिनिअरिंग पदवी पूर्ण असावी (Mechanical किंवा Electrical किंवा Civil मध्ये असावी).

2. पदवीधर अप्रेंटिस (General Streams): B.Sc/B.Com/BCA मध्ये पदवी असावी.

3. टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders): Mechanical किंवा Electrical किंवा Civil मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण झालेल असावे.

Application Fees

Ordnance Factory Chanda Recruitment मध्ये अर्जाची फी कोणत्याच जातीसाठी नाही.या भरतीसाठी स्त्री आणि पुरुष दोन्ही पण अर्ज करू सकता. महाराष्ट्र राज्यात राहणारी इंजिनिअरिंग साठी खूप चांगली नोकरीची संधी आहे. जर तुमचे शिक्षण आणि इतर गोष्टीसाठी पात्र असाल तर नकी या पदासाठी अर्ज करा.

Salary

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विभागाकडून जाहिरातीमध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी १४० पदांची भरती चालू आहे. आणि या पदासाठी वेतन (पगार) बद्दल माहिती खालीलपणे दिली आहे.

1. पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers)९,००० रुपये प्रती महिना
२. पदवीधर अप्रेंटिस (General Streams)९,००० रुपये प्रती महिना
3. टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders)८,००० रुपये प्रती महिना

Terms & Conditions

उमेदवाराने कृपया करून या भरतीसाठी आवश्यक नियम व अट वाचून घ्यावी. आणि त्याचबरोबर मूळ जाहिरात पण बघावी.

Ordnance Factory Chandrapur Bharti-Term-Condition

Apply Process

  • सर्वात आधी, ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरतीची मूळ जाहिरात वाचावी.
  • अर्जदाराने फोर्म डाऊनलोड करायचा आहे.
  • फोर्म हा जाहिरातीमध्ये दिला आहे.
  • तुमचा अर्ज दिलेल्या पत्यावर स्वतः जावून जमा करायचा आहे.
  • ज्या पदासाठी पात्र आहेत, त्याच पदासाठी अर्ज करायचा आहे.
  • तुमचा अर्ज २० जुलै २०२४ रोजी चा अगोदर जमा करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती बरोबर भरा. चुकीची असल्यास तुम्हाला नोकरी भेटणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

Conlcusion

महासरकर तुमचासाठी नवीन नवीन नोकरीची संधी घेवून येतो. तसेच आज ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विभागाकडून नोकरीची जाहिरात जाहीर झाली असून हि नोकरी फक्त महाराष्ट्र लोकांसाठी आहे. मूळ जाहिरात वाचून नंतर अर्जदाराने आपला अर्ज भरून दिलेल्या पत्यावर जावून जमा करावा. मी फक्त तुमचा पर्यंत माहिती पुरवतो, आणि पूर्ण रिसर्च करून नंतर तुमचा पर्यंत येते. परंतु जर काही माहिती चुकीची असल्यास comment करा.

3 thoughts on “Ordnance Factory Chanda Bharti 2024: ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये एकूण १४० पदांची भरतीची जाहिरात”

Leave a Comment