राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर विभागाकडून स्टाफ नर्स (महिला) आणि एमपीडब्ल्यू (पुरुष) पदासाठी जाहिरात जाहीर झाली आहे. NHM Latur Bharti मध्ये एकूण ६१ पदे आहेत. तर नर्ससाठी ३९ पदे आणि एमपीडब्ल्यू साठी एकूण २२ पदांची जागा आहे. अर्जदाराने आपला फोर्म ऑफलाईन पद्धतीने ०५ जुलै २०२४ पर्यंत दिलेल्या पत्यावर जमा करावे.
अर्ज जमा करण्याचा पत्ता : Latur City Municipal Corporation, Latur MG Road , Main Road,Latur, Maharashtra 413512.
NHM Latur Bharti 2024
National Health Mission (NHM) Latur published a vacancy notification for the staff nurse and MPW positions. Eligible candidates fill out the application offline and visit the address to submit their application form. Make sure to check the application deadline, the official last date is 05 July 2024. NHM Latur Bharti job location for Staff Nurses and MPW positions is Latur Maharashtra.
Post Name: | Staff Nurse & MPW |
Total Post: | For Staff Nurse 39 Posts For MPW 22 Posts |
Apply Mode: | Offline |
Application Fees: | Yes |
Deadline: | 05 July 2024 |
Notification PDF | Click Here |
Official Website: | zplatur.gov.in |
NHM Latur Nurse & MPW Bharti 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाकडून महाराष्ट्र उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झाली असून या जाहिरातीमध्ये एकूण ६१ पदांची जागा आहे. त्यामध्ये स्टाफ नर्स (महिला) साठी एकूण ३९ पदे आणि एमपीडब्ल्यू (पुरुष) २२ पदांची जागा आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने कृपया करून मूळ जाहिरात वाचावी आणि त्यानंतर आपला अर्ज हा ऑफलायीन पद्धतीने दिलेल्या पत्यावर जमा करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती मध्ये अर्जदाराला आवश्यक लागणारी महत्वाची माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार या बाबतची माहिती खालीलपणे दिली आहे.
NHM Latur Vacancy
Staff Nurse | 39 vacancies |
MPW | 22 vacancies |
Related Post:
Education Qualification: Latur NHM Recruitment 2024
NHM Latur भरती २०२४ मध्ये स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू पदासाठी आवश्यक शैषणिक पात्रता खालीलप्रमाणे दिले आहे. तर पात्र उमेदवाराने पूर्ण मूळ जाहिरात बघावी.
स्टाफ नर्स (Staff Nurse): स्टाफ नर्स पदासाठी अर्जदाराने GNM मध्ये डिप्लोमा किंवा B.sc मध्ये पदवी केलेली पाहिजे. आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र असावे.
एमपीडब्ल्यू (MPW): उमेदवार १२ वी विज्ञान विषयात उत्तीर्ण असावा.
Age Limit
NHM Latur Recruitment मध्ये स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू पदासाठी आवश्यक वयोमर्यादा हि दोन्ही पदासाठी वेग-वेगडी असणार आहे. तर स्टाफ नर्स साठी वय १८ वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्षांपर्यंत आणि एमपीडब्ल्यू पदासाठी १८ वर्ष ते ४३ वर्षापर्यंत असणार आहे.
Selection Process for NHM Staff Nurse- MPW Bharti
NHM लातूर भरती साठी अर्जदाराने आपला अर्ज ऑफलायिन जमा करायचा आहे, म्हणून स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू पदासाठी निवड प्रकीर्या हि त्यांचा पदवी प्रमाणपत्र आणि कामाचा अनुभव नुसार होणार आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर विभागाकडून कोणत्याही प्रकारची परीक्षा बद्दल जाहिरातीमध्ये उल्लेख केला नाही.
Application Fees
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती साठी अर्जाची फी उमेदवाराकडून घेतली जाणार आहे. तर खुला प्रवर्गसाठी १५० रुपये आणि मागास प्रवर्गसाठी 100 रुपये फी आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात बघा.
Salary
NHM Latur Staff Nurse & MPW पदासाठी पगार हा वेग-वेगडा असणार आहे, तर स्टाफ नर्स साठी एकूण २०,००० रुपये महिना आहे. आणि एमपीडब्ल्यू पदासाठी एकूण १८,००० रुपये महिना एवढा पगार आहे.
Important Dates
- अर्ज सुरु झाल्याची तारीख: २० जून २०२४.
- अर्जाची शेवटची तारीख: ०५ जुलै २०२४.
How to Apply form: National Health Mission Latur Bharti
- सर्वात आधी, अर्जदाराने पूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्यापूर्वी शेवटची तारीख बघून घ्या.
- अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिला आहे.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक पणे भरावी.
- अर्जासोबत आवश्यक पदवी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे जोडावी.
- अर्ज स्वतः जावून दिलेल्या पत्यावर जमा करावे.
- नवीन नवीन नोकरीची माहितीसाठी महासरकर अधिकृतला भेट द्या.