Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४

महाराष्ट्र राज्य शासन विभागाकडून Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana चा GR जाहीर झाला आहे. हि योजना फक्त महाराष्ट्र महिलांसाठी लागू होणार आहे, आणि या योजनेचा लाभ प्रत्येक घरातल्या महिलांना घेता येणार आहे. परंतु ज्या महिलांचे वय २१ वर्ष ते ६५ वर्ष असेल त्याच महिलांचा दर महिन्याला १,५०० रुपये बँक मध्ये जमा होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा GR जाहीर केला आहे. इच्छुक महिलांनी आपला अर्ज ओनलायिन किंवा ऑफलायिन पद्धतीने ०१ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत भरावे.

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana 2024

Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana: Maharashtra State Government Department has released a new G.R Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana 2024. Eligible women can directly apply online application before the deadline. The age limit required a minimum of 21 years old and a maximum of 65 years old. The Last date is 15 July 2024.

Useful Links:

Maharashtra Mazi Ladki Bahin Yojana GR Notification

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनाचा GR जाहीर झाला आहे, या GR मध्ये महिलांनी आपला अर्ज १५ जुलै २०२४ चा अगोदर ओनलयीन भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी Narishakti Doot App डाऊनलोड करून त्यावर आपला अर्ज भरायचा आहे. महिला २१ ते ६५ वर्षाची असावी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक असल्यास अर्ज करता येणार नाही. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्या मध्ये लागू झालेली आहे.

Application Last Date

Mukhyamantri Majhi Bahin Ladki योजनेची शेवटची दिनांक १५ जुलै २०२४ रोजी दिली आहे, परंतु महाराष्ट्र शासनकडून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण हि योजना दिनांक २८ जुलै २०२४ रोजी जाहीर झाली होती.

Related Post:

Important Rule- Eligibility Criteria

  • महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारी महिला असावी.
  • महिलांचे वय कमीत कमी २१ वर्ष ते जास्तीत जास्त ६५ वर्ष असायला पाहिजे.
  • विवाहित महिला, विधवा महिला, निराधार, घटस्फोटित, परित्यक्त्या महिलांना लाभ घेता येईल.
  • अर्जदार महिलांचे बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

Documents List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेले आहेत, जर तुमचाकडे एवढी कागदपत्रे असतील तर तुम्ही ओनलायिन अर्ज करू सकता.

Mazi Bahin Ladki Yojana Documents List

  • महिलांचे आधार कार्ड असावे.
  • जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र.
  • उत्पनांचा दाखला.
  • बँक चे पासबुक.
  • रेशन कार्ड.
  • हमी पत्र. (Download)
  • तुमचा पासपोर्ट फोटो.

Apply Process

अर्ज हा दोन्ही प्रकारणे स्वीकारला जाणार आहे, ओनलायिन आणि ऑफलायिन पद्धतीने. जर कि तुम्ही ऑफलायिन अर्ज करणार तर वरती फोर्म डाऊनलोड करून ग्राम पंचायत मध्ये जमा करा. आणि जर ओनलायिन पद्धतीने अर्ज करणार तर खालील पूर्ण Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana चा अर्ज कसा भरायचा या बद्दल माहिती दिली आहे.

  • सर्वात आधी प्लेयस्टोर जावून Narishakti Doot Apk डाऊनलोड करायचं आहे.
Mukhyamantri Majhi Bahina Ladli Yojana Apply
  • डाऊनलोड करून झाल कि मग apk ला चालू करा.
  • Apk चालू झाला कि तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लोगिन करायचा आहे. आणि तुमचा जो आधार कार्ड बरोबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर वापरा.
Mazi Bahin Ladki Yojana online From
  • इथे मोबाईल नंबर टाकून झाला कि मग ज्या महिलाचा अर्ज करत आहेत, त्या महिलांची संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • पूर्ण माहिती अर्जामध्ये बरोबर भरावी.
  • अर्जाची माहिती भरून झाल्यावर तुम्हाला आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पनाचा दाखला आणि हमी पत्र उपलोड करायचं आहे.
  • फोर्म सबमिट करताना तुमचाकडे मोबाईल वर एक OTP येईल तो टाकून अर्ज सबमिट करायचं आहे.
  • तुमचा अर्ज स्वीकार झाला कि तुमचा बँक खातेमध्ये १ हजार ५०० रुपये पैसे दर महिन्याला जमा होतील.
  • अधिक माहितीसाठी किंवा येणाऱ्या योजनेसाठी महासरकार अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Leave a Comment