Uco Bank Bharti 2024- यूको बँक मध्ये ०५४४ पदांची भरती सुरु आहे

यूको बँक कडून संपूर्ण भारत जिल्ह्यामध्ये अप्रेंटिस (Apprentice) पदासाठी जाहिरात सुरु झाली आहे. अप्रेंटिस पदासाठी एकूण ५४४ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र अर्जदाराकडून ओनलायिन अर्ज दिनांक ०२ जुलै २०२४ ते १६ जुलै २०२४ पर्यंत मागवले आहेत. यूको बँक भरती साठी अर्जदाराने आपला अर्ज nats.education.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावून ओनलायिन पद्धतीने भरायचा आहे.

Uco bank bharti 2024
Uco Bank Bharti 2024

Uco Bank Official Head Office

NotificationClick Here
Apply LinkClick Here
Bank Official WebsiteClick Here

Related Post:

Uco Bank Bharti 2024

Uco (United Commercial) Bank announces the new vacancy notification for the Apprentice positions. Eligible candidates are requested to fill out the application online before the deadline. For the Apprentice posts, there are 544 vacancies published by Uco Bank all over India. The application was started on 02 July 2024 to the last date is 16 July 2024.

All the details about Uco Bank Bharti 2024 are given below: education qualification, age limit, salary, selection process and other information. Candidates to advise for the updates regarding notification visit the bank’s official website (ucobank.com).

Name of Posts:Apprentice
Number of Vacancies:Total 544 posts
Apply Mode:Online Apply
Start Application Date:02-07-2024
Last Date to Apply:16-02-2024

UCO Bank Recruitment 2024

युनायटेड कमर्शियल बँक मधून पूर्ण भारतामध्ये एकूण ५४४ पदांची नोकरी पदांची भरती जाहीर झाली असून या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवाराने तुमचा जिल्ह्यामध्ये मध्ये अर्ज करायचा आहे. एक व्यक्ती एकाच वेळी अर्ज करू सकतो, कारण दुसऱ्यांदा अर्ज केल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची खात्री घ्यावी. अर्जदाराला जिल्ह्यातली मातृ भाषा बोलायचा, वाचायला आणि लिहायला आली पाहिजे.

Uco bank apprentice भरतीसाठी फक्त ओनलायिन द्वारा अर्ज स्वीकारला जाईल. ST, SC, OBC आणि इतर जातीसाठी किती पदे उपलब्ध आहेत, याबद्दल माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अर्जदार हा भारताचा असावा आणि ज्या उमेदवाराचे सिलेक्सन होईल त्या अर्जदाराला 1 वर्षाच ट्रेनिंग असणार आहे.

UCO Bank Vacancy

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये एकूण ०५४४ पदांची भरती होणार आहे, परंतु हि भरती वेग-वेगड्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर पात्र उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी नंतरच आपला अर्ज भरावा.

जिल्ह्याचे नावे एकूण पदे
आसाम २४
बिहार ३९
गुजरात १८
हिमाचल प्रदेश २७
मध्यप्रदेश २८
महाराष्ट्र३१
ओडिशा ४४
पंजाब २४
राजस्तान ३९
उत्तर प्रदेश ४७
वेस्ट बंगाल ८५

अधिक जिल्ह्यानुसार माहितीसाठी जाहिरात बघा. आणि नवीन नवीन नोकरीसाठी महासरकार अधिकृत संकेतस्थळावर जावून तपासा.

Education Qualification

UCO Bank भरती साठी आवश्यक शैषणिक पात्रता हि किमान कोणत्याही विद्यापीठातून पदवी असायला पाहिजे. आणि पदवीचा निकाल हा ०१ जुलै २०२४ चा अगोदर झालेला पाहिजे.

Age Limit

जाहिरातीमध्ये दिलेली माहिती नुसार अर्जदाराचे वय कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त २८ वर्ष पाहिजे. जर तुमचे वर कमी किंवा जास्त असल्यास अर्ज करू नका, कारण कागदपत्रे तपासणी होईल तेव्हा तुमची सगडी माहिती तपासली जाणार आहे याची खात्री घ्या.

Selection Process

  • अर्जदाराची निवड हि मुलाखतीने होणार आहे.
  • जर खूप जास्त अर्ज युनायटेड कमर्शियल बँककडे आले तर सर्व अर्जदाराची ओनलायिन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेची फी आणि इतर माहिती यूको बँकचा अधिकृत वेबसाईट वर बघायला भेटेल.
  • तुमचा मार्क नुसार निवड केली जाईल त्यामध्ये वेग-वेगडी यादी असणार आहे, जसे कि ST, SC आणि इतर जातींची यादी.

Salary

यूको बँक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला १५,००० रुपये पगार मिळणार आहे. त्या मध्ये यूको बँक कडून एकूण १०,५०० रुपये भेटणार आणि सरकार कडून ४,५०० रुपये भेटणार आहेत. तुमचा पगार सरळ बँक खात्यात जमा होणार आहे.

How to Apply- Uco Bank Bharti 2024 Online

  • सर्वात आधी, यूको बँक भरतीची मूळ जाहिरात वाचावी.
  • जर तुम्ही या पदासाठी पात्र असल्यास तुमचा अर्ज १७ जुलै २०२४ च्या अगोदर ओनलायिन जमा करावा.
  • अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक दिली आहे.
  • अर्जासाठी कोणतीही अर्ज शुल्क नाही.
  • आपला अर्ज एकदाच भरता येणार आहे.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे उपलोड करा.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात तपासा. त्यानंतर आपला अर्ज भरा.

Leave a Comment