MSRTC Nashik Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभागाकडून मोटार मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, शीटमेटल वर्कर, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर जनरल आणि मेकॅनिक डिझेल साठी एकूण ४३६ पदांची जाहिरात जाहीर झाली आहे.
शिकाऊ उमेदवारांकडून ओनलायिन अर्ज करून त्याची प्रत ऑफलायिन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर स्वतः जावून जमा करायचं आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक १३ जुलै २०२४ रोजी जाहिराती मध्ये दिलेली आहे.
इच्छुक व पात्र अर्जदाराने अर्जापुर्वी मूळ जाहिरात पूर्ण वाचून नंतर आपला अर्ज भरावा, कारण शिकाऊ पदासाठी आवश्यक असणारी शैषणिक पात्रता, वय गट, निवड प्रकीर्या कसी होणार या बद्दलची माहिती खाली तुमचा पर्यंत पुरवली आहे. अर्जदाराने आपला अर्ज शनिवारी आणि रविवारी जमा करायचं नाही, लारान त्या दिवसी सुट्टी असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: Maharashtra State Road Transport Department Office N. D. Patel Road, Shingada Lake Nashik – 422001.
MSRTC Nashik Recruitment 2024
Maharashtra State Road Transport Department announced an MSRTC Nashik Bharti notification for Apprentices posts. Eligible candidate is to fill out their online application before 13 July 2024. In the MSRTC Bharti Notification, a total of 436 candidates are selected. Fill out the form then get the form printed and submit the application form offline with the required attached documents.
MSRTC Nashik Bharti Notification 2024
परिवहन महामंडळ, नाशिक विभागाकडून “MSRTC Bharti Nashik 2024” या नावाची जाहिरात जाहीर झाली आहे. विविध पदासाठी हि भरती होणार आहे, तर एकूण ४३६ पदे उपलब्ध आहेत. आणि इतर महत्वाची माहिती जसे कि शैषणिक पात्रता, पगार, अर्जाची फी, आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खालील दिलेली आहे. आणि अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करा.
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार.
- एकूण पदे: ४३६ पदे.
- अर्जाची पद्धत: ओनलायिन आणि ऑफलायिन.
- अर्जाची फी: मागास प्रवर्गसाठी २९५ रुपये आणि खुल्या प्रवर्गसाठी ५९० रुपये.
- शेवटची दिनांक: १३ जुलै २०२४.
- नोकरीचे ठिकाण: नाशिक (महाराष्ट्र).
Usefull Links:
- Notification PDF: Click Here.
- MSRTC Official Website: Click Here.
- Apply for All Posts: Click Here.
Related Post:
MSRTC Nashik Vacancy
पदांचे नाव | एकूण पदे |
मोटार मेकॅनिक व्हेईकल | २०६ पदे |
वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक | २० पदे |
पेंटर जनरल | ०४ पदे |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | २० पदे |
मेकॅनिक डिझेल | १०० पदे |
शीटमेटल वर्कर | ५० पदे |
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स | ३६ पदे |
Education Qualification
MSRTC Nashik Recruitment साठी आवश्यक शैषणिक पात्रता त्यांचा पदानुसार असणार आहे. तर या भरतीसाठी अर्जदाराने आय. टी. आय. आणि 10 वी उत्तीर्ण असावे. ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत, त्या पदामध्ये तुम्ही आय. टी. आय. केलेलं असावे.
Age Limit
MSRTC भरतीसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी १४ वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त ३८ वर्ष पाहिजे. सर्व पदासाठी सारखीच वय मर्योदा आहे.
Selection Process
MSRTC Nashik भरती २०२४ साठी निवड प्रकीर्या हि उमेदवारंचा पदवीच्या मार्क नुसार केली जाणार आहे. त्यासाठी अर्जदाराने आपला अर्ज ओनलायिन भरून त्याची प्रत काढून फोर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी आणि दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचे आहे.
Application Fees
या भरतीसाठी अर्ज शुल्क आहे. तर मागास प्रवर्गसाठी २९५ रुपये आणि खुल्या प्रवर्गसाठी ५९० रुपये आहे. आणि अर्ज शुल्क तुम्ही बँक मध्ये जावून रा.प. मंडळाचे खात्यावर NEFT द्वारा किंवा बँक मधून UTR No. पावती अर्जासोबत जोडावी.
Salary
MSRTC Nashik Apprentice पदासाठी वेतन ९,४३३ रुपये ते १०,६१२ रुपये दर महिना असणार आहे.
Apply form – Msrtc Nashik St Mahamandal Bharti
- सर्वात अगोदर Msrtc भरतीची जाहिरात पूर्ण वाचावी.
- अर्ज ओनलायिन आणि ऑफलायिन द्वारा भरायचे आहे.
- अर्जाची शेवटची दिनांक १३ जुलै २०२४ आहे, त्या अगोदर अर्जदाराने आपला अर्ज जमा करा.
- अर्जाची माहिती बरोबर भरावी.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावे.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघा.
1 thought on “Msrtc Nashik Bharti 2024 (St Mahamandal)- एसटी महामंडळात नाशिकमध्ये ४३६ पदांची भरती”