Krushi Yantrikikaran Yojana 2024 : कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या लागणारे औजारे उदा. ट्रॅक्टर, पॉवर टिलर व इतर औजारांसाठी लाभ घेता येईल.
कृषी यांत्रिकीकरण योजना हि केंद्रपुरस्कृत योजना आहे. या योजनेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाचा सहभाग आहे.
केंद्र शासन | ४०% |
राज्य शासन | ६०% |
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४
कृषी यांत्रिकीकरण या योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उमेदवारांसाठी एकूण ५०% अनुदान शासनाचा शेतकऱ्यांना भेटणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना या योजनेचा 40% लाभ मिळणार आहे. या सर्व अनुदानासाठी GST उपलब्ध नाही. हि योजना फक्त महाराष्ट्र राज्य शेतकरी यांना लागू होते, शेतकऱ्यांचा भविष्य साठी हि योजना राबवली आहे.
अधिक माहिती साठी तसेच नवीन उपडेत साठी आमचा वेबसाईट Mahasarkar.Org ला भेट द्या.
शेतकऱ्यांना कोण-कोणते अवजारे भेटणार आहेत यांची कृषी यांत्रिकीकरण योजना यादी:
- ट्रॅक्टर
- पॉवर टीलर
- स्वयंचलित औजारे
- ट्रॅक्टर चलीत औजारे
- काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे
नोकरी जाहिराती :
GES Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2024
PCMC Teacher Bharti 2024 ( सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांसाठी 327 पदे )
ट्रॅक्टर:
ट्रॅक्टर अवजारासाठी अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा या अनुसूचित जातींचा शेतकऱ्यांना एकूण ५०% अनुदान दिले आहे. आणि इतर शेतकऱ्यांना एकूण ४०% अनुदान दिलेले आहे. ट्रॅक्टर अवजाराची शेतकरी यांना किती अनुदानाची रक्कम दिलेली आहे, या बद्दल माहिती खालील दिली आहे.
अवजारे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा ( ५०%) | इतर जातीसाठी (४०%) |
ट्रॅक्टर (70-80 PTO HP) | Rs. 1,25,000/- | Rs. 1,00,000/- |
पॉवर टीलर:
अवजारे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा ( ५०%) | इतर जातीसाठी (४०%) |
8 BHP चा पेक्षा कमी | Rs. ६५,000/- | Rs. ५0,000/- |
8 BHP चा पेक्षा जास्त | Rs. ८५,000/- | Rs. ७०,000/- |
स्वयंचलित औजारे
अवजारे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा ( ५०%) | इतर जातीसाठी (४०%) |
रिपर कम बाइन्डर- ३ व्हील | Rs. १,७५,000/- | Rs. 1,40,000/- |
रिपर कम बाइन्डर- 4 व्हील | Rs. २,५0,000/- | Rs. २,00,000/- |
रिपर | Rs. ७५,000/- | Rs. ६०,000/- |
पॉवर वीडर- 2 BHP पेक्षा कमी | Rs. २५,000/- | Rs. २0,000/- |
पॉवर वीडर- 2 BHP ते ५ HP | Rs. 3५,000/- | Rs. 30,000/- |
पॉवर वीडर- 2 BHP पेक्षा जास्त | Rs. ६३,000/- | Rs. ५०,000/- |
ट्रॅक्टर चलीत औजारे
अवजारे | अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा ( ५०%) | इतर जातीसाठी (४०%) |
रोटाव्हेटर 5 Foot | चवळे चाळीस हजार आठसे | चावतीस हजार |
रोटाव्हेटर 6 Foot | एक लाख | पस्तीस हजार आठसे |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(Less than 4 tons per hour) | दोन लाख पन्नास हजार | साठ हजार |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(Capacity more than 4 tons per hour) | वीस हजार | वीस हजार |
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 teeth and above) | पश्तीश हजार | तीस हजार |
रेजड बेड प्लांटर (BBF machine) | पन्नास हजार | पन्नास हजार |
कल्टीव्हेटर | पन्नास हजार | चाळीस हजार |
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम | सतार हजार | छापण हजार |
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम | एकोण नव्यद हजार | Rs. 71,600/- |
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम | चाळीस हजार | Rs. 32,000/- |
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम | पन्नास हजार | Rs. 40,000/- |
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर | एक लाख पंचवीस हजार | Rs. 1,00,000/- |
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर | पंच्हयातर हजार | Rs. 60,000/- |
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर | एक लाख | Rs. 80000/- |
Krushi Yantrikikaran Yojana Document
- उमेदवाराचा 7/१२ उतारा
- आधार कार्ड
- 8 अ प्रमाणपत्र
- जातीचा प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- बँक खाते
- इतर
Krushi Yantrikikaran Yojana Apply Process
फक्त महाराष्ट्र शेतकरी या याजानेसाठी अर्ज करू सकता. ज्या शेतकऱ्यांकडे आपली स्वतःची जमीन असल्यास ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी या mahadbtmahait.gov.in वेबसाईट वर जावून आपली सगडी माहिती अचूकपणे भरायची आहे. आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत उपलोड करावी.
ज्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज भरून घेतला त्यांना मोबाईल वर SMS येईल आणि ज्यांनी अर्ज केला पण त्यांचे नाव यादीमध्ये आले नाही, त्यांनी आपला अर्ज पुढचा वर्षी पण भरायचा आहे. अधिक माहिती साठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन चा वेब साईट वर जावून माहिती घ्यायची आहे.