Pune Home Guard Bharti – Maharashtra Pune जिल्यात 10 वी पास युवकांसाठी Homeguard पदासाठी 1689 रिक्त जागा

The Maharashtra State published 9700 vacancies for the Homeguard position in the twenty four different districts. The Pune Home Guard Bharti, here are total 1689 posts announced in the pune districts. Candidates are fill out online application before the deadline. The application begin from 26-07-2024. For the apply form visit here maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php to fill out form and after submit form get print out. The last date to submit form 11 August 2024.

Pune Home Guard Bharti 2024

महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्यात होमगार्ड पदासाठी एकूण १६८९ रिक्त पदे आहेत, इच्छुक व पात्र युवकांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून भरायचा आहे. या भरतीसाठी शैषणिक पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण असावे. उमेदवार हा फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे. अर्ज दिनांक २७ जुलै २०२४ ते 11 ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरातीची सूचना पूर्ण वाचून घ्या आणि अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचे आहे.

Maharashtra Pune Homeguard Bharti 2024

Maharashtra Pune Homeguard Bharti : महाराष्ट्र होमगार्ड नोकरीसाठी आवश्यक महत्वाची माहिती खालीलपणे दिलेली आहे.

जाहिरातीचे नावपुणे होमगार्ड भरती २०२४
एकूण पदे १६८९ पदे
पदाचे नावहोमगार्ड
नोकरीचे ठिकाण पुणे ( संपूर्ण महाराष्ट्र )
अर्जाची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्जाची शुल्क फीअर्ज शुल्क नाही
अर्ज भरण्याची तारीख २७ जुलै २०२४
अर्जाची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२४
अर्जाची लिंक इथे क्लिक करा
जाहिरातीची लिंकइथे क्लिक करा
अर्ज पाठवण्याचा पत्ता Pune Police Ground

Related Post:

Pune Homeguard Vacancy

Post NamePosts
Home Guard ( Male )838 Posts
Home Guard ( Female )851 posts
Total1689 vacancies

Education Qualification

पदाचे नाव शैषणिक पात्रता
होमगार्ड10 वी उत्तीर्ण

Age Limit

होमगार्डकिमान २० वर्ष ते ५० वर्ष

Selection Process

  • निवड प्रकीर्या हि ऑफलाईन होणार आहे.
  • अर्जदाराची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, जसे कि उंची, छाती आणि धावणी.
  • शारीरिक चाचणी प्रमाणे तुमची निवड प्रकीर्या केली जाईल.

Physical Test

GenderHeightChestRunning
Male162 cm76 cm + 05cm1600 m
Female150 cm800 m

Pune Homeguard Bharti Documents

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पुरावा- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र.
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • इतर शैषणिक प्रमाणपत्र.
  • जन्म पुरावा- SSC प्रमाणपत्र.
  • हमीपत्र.

Pune Homeguard Recruitment 2024 Apply Link

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र होमगार्ड चा पोर्टलवर जावून आपली नोंदणी करावी.
  • अर्जापुर्वी शेवटची दिनांक तपासून घ्या.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे आणि अर्जदाराला एकाच वेळी अर्ज करता येणार आहे.
  • तुमचे शैषणिक, वयमर्यादा मध्ये पात्रता असल्यास अर्ज करा.
  • अर्जासाठी कोणतीही अर्ज शुल्क नाहीये.
  • अर्जाची संपूर्ण माहिती बरोबर भरावी आणि फोर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढा आणि दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करा.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पूर्ण वाचा.

Leave a Comment