महाराष्ट्र राज्यात विविध जिल्याम्ध्ये होमगार्ड पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. महाराष्ट्रमध्ये होमगार्ड पदासाठी एकूण ९७०० पदे उपलब्ध आहेत. तसेच सातारा जिल्यात एकूण 0471 रिक्त पदे आहेत. Satara Homeguard पदासाठी अर्ज दिनांक १५ जुलै २०२५ पासून सुरु झालेत आणि शेवटची दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी आहे. संपूर्ण Satara Homeguard Bharti, Maharashtra Satara Home Guard Recruitment, होमगार्ड भरती 2024 च्या माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचावी आणि नवीन नोकरीसाठी mahasarkar.org अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
Satara Homeguard Bharti 2024
जाहिरातीचे नाव | महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 |
संपूर्ण महाराष्ट्र पदे | एकूण महाराष्ट्रामध्ये ९७०० पदे |
सातारा जिल्यामध्ये पदे | एकूण साताराम्ध्ये ४७१ पदे |
पदाचे नाव | होमगार्ड (पोलीस) |
नोकरीचे ठिकाण | जिल्यानुसार |
अर्ज सुरु दिनांक | १५-०७-२०२४ |
शेवटची दिनांक | ३१-०७-२०२४ |
अर्ज शुल्क | नाही |
जाहिरात pdf | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
Maharashtra Satara Home Guard Recruitment 2024
In the Maharashtra state published notification advertisement of jobs for the homeguard positions. For the homeguard posts total 9700 vacancies in maharashtra but the vacancies are divided into different districts. In the Satara district, there are total of 0471 posts available for the homeguard positions. Interested and eligible candidates should submit an online application before the 31 july 2024. Here is the application link: maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php.
शैषणिक पात्रता
- उमेदवाराचे शिक्षण किमान 10 वी उत्तीर्ण असायला पाहिजे.
वयमर्यादा
- होमगार्ड पदासाठी युवक किंवा युविका किमान २० वर्षाची आणि जास्तीत जास्त वयमर्यादा ५० वर्ष असावे.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- इतर शैषणिक प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (ST)
वेतन
- वेतन तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा नियमानुसार असणार आहे.
शारीरिक चाचणी
- पुरुष: उंची- १६२cm , छाती- ७६cm+ ०५cm आणि धावणे- १६०० मीटर आहे.
- महिला: उंची- १५०cm आणि धावणे- ८०० मीटर आहे.
Satara Home Guard Submit Appliaction Address
अर्जाची ऑनलाईन नोंदणी केल्यास आपला अर्ज Satara Home Guard इथे स्वतः जावून जमा करायचा आहे.