Raigad DCC Bank Recruitment 2024 – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कडून 200 पदांची Clerk पदासाठी ऑनलाईन भरती

The Raigad District Central Cooperative Bank released a recruitment notification on 14 August 2024 for the Clerk positions. In the Raigad DCC Bank Recruitment here are total of 200 vacancies are invited by online application under the Raigad DDC Bank Limited. The Application was started and the deadline is 25 August 2024.

Raigad DCC Bank Recruitment 2024

All the eligible criteria are given in the official notification pdf and also given all details are below. Eligible candidates can apply using the official website www.raigaddccbrecruitment.com. The 200 number of posts are available for the Clerk Positions, and those who are interested in working in the bank, then apply online between 14 August 2024 to 25 August 2024.

Raigad DCC Bank Clerk Bharti 2024

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत बँक मध्ये लिपिक (Clerk) पदासाठी भरती सुरु आहे. या भरतीमध्ये एकूण 200 पदे लिपिक पदासाठी आहेत, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. रायगड बँक भरती करिता आवश्यक पात्रता जसे कि, शैषणिक, वयोमर्यादा, शुल्क, वेतन आणि इतर माहिती पूर्ण जाहिरातीमध्ये दिलेली आहे व तसेच येणाऱ्या नवीन नोकरी बद्दल उपडेत साठी mahasarkar.org संकेतस्थळावर जावून बघा.

विभाग: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

पदाचे नाव: लिपिक (Clerk).

एकूण पदांची संख्या: 200 पदांची भरती.

अर्जाची करण्याची पद्धत: ऑनलाईन.

शेवटची दिनांक: 25 ऑगस्ट 2024.

नोकरीचे ठिकाण: रायगड (महाराष्ट्र).

Read More:

Raigad DCC Bank Clerk Recruitment Vacancy 2024

पदाचे नाव पदांची संख्या
लिपिक 200 पदे

Raigad DCC Bank Recruitment 2024- Eligibility Criteria

Education: उमेदवाराचे कोणत्याही शाखेत पदवी असणे आणि MS-CIT उत्तीर्ण.

Age Limit: या भरतीसाठी वयोमर्यादा किमान २१ वर्ष आणि कमाल ४२ वर्ष असावे.

Application Fee: उमेदवारांकडून रु. 590 परीक्षा शुल्क घेतली जाईल. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने UPI किंवा QR द्वारा शुल्क रक्कम भरायची आहे.

Selection Process: ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि कागदपत्रे तपासणी आणि मुलाखत.

Raigad DCC Bank Recruitment 2024 Important Dates & Link

Application Start Date21 August 2024
Last Date of Application25 August 2024
Notification PDFPDF
Apply LinkApply Now
Official WebsiteWebsite

Raigad DCC Bank Bharti 2024 Apply Process

  1. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर्फे जाहीर झालेली पूर्ण जाहिरात वाचावी.
  2. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  3. अर्जापुर्वी शेवटची दिनांक तपासून घ्या.
  4. अर्ज भरण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकृत चा वेबसाईट वर जावून भरा.
  5. परीक्षा शुल्क रक्कम ऑनलाईन पद्धतीने UPI/QR द्वारा भरा.
  6. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रत काढून घ्या.
  7. अधिक माहिती जाहिरातीमध्ये तपासून घ्या.