Zp Palghar Shikshak Bharti 2024: जिल्हा परिषद पालघर मध्ये पेशा शिक्षक पदासाठी भरती, ऑफलाईन अर्ज करा

Zp Palghar Shikshak Bharti: शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत शिक्षक पदासाठी जाहिरात जाहीर झाली आहे. Zp Palghar Teacher भरती साठी उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने दिनांक 14 August 2024 ते 23 August 2024 रोजी पर्यंत जमा करायचा आहे. पालघर जिल्यामध्ये प्राथमिक शाळासाठी सेवानिवृत्त शिक्षक म्हणून १८९१ पदांची भरती केली जाणार आहे. हि भरती फक्त महाराष्ट्र पालघर जिल्हामध्ये आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा आणि नवीन नोकरी निमित्त उपडेत साठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.

संस्थेचे नाव – पालघर जिल्हा परिषद.

पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक.

एकूण पदे – १८९१ पदांची भरती.

वय मर्यादा – ७० वर्ष पर्यंत.

वेतन – २०,००० रुपये दर महिना.

नोकरीचे ठिकाण – पालघर महाराष्ट्र.

अर्ज भरण्याची दिनांक – १४ ऑगस्ट २०२४.

अर्जाची शेवटची दिनांक – २३ ऑगस्ट २०२४.

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा.

जाहिरात लिंक – इथे क्लिक करा.

Zp Palghar Shikshak Bharti 2024

पालघर शिक्षक भरतीमध्ये प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदासाठी एकूण १८९१ पदांची रिक्त जागा आहे. पेसा भरती होईल तो पर्यंत शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून हि भरती महाराष्ट्र शासनाद्वारे केली जात आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचा आहे. पालघर शिक्षक भरती बद्दल अधिक माहिती आणि मूळ जाहिरात www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

Zilla Parishad Palghar Teachers Bharti- अर्ज पाठवण्याचा पत्ता

Address: सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, पालघर, ता . जि . पालघर, महाराष्ट्र.

Related Posts:

Maharashtra Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र राज्यात एकूण ९७०० जागा होमगार्ड पदासाठी अर्ज सुरु

MahaTransco Technician Bharti 2024- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 2623 पदे

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024- महानिर्मिती खापरखेडा मध्ये 093 पदांची भरती

ZP Palghar Recruitment 2024 Form Link

Palghar Shikshak Bharti ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, त्यासाठी उमेदवारांना फोर्म ची प्रिंट काढून नंतर आपला अर्ज भरायचा आहे. अर्जामध्ये सगडी माहिती अचूकपणे भरावी आणि आवश्यक कागदपत्रे फोर्म सोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर स्वतः जावून जमा करायचा आहे.

Palghar Prathamik School Shikshak Bharti Form: Click Here.

Palghar Shikshak Bharti Documents

  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • D.ed / B.ed गुणपत्रिका (शैषणिक प्रमाणपत्र)
  • वैदकीय प्रमाणपत्र
  • हमीपत्र

ZP पालघर भरती जाहिरात सूचना

  • अर्जदार पालघर जिल्यातील रहिवासी असावा.
  • अर्जदाराला जबाबदारी घेणारी हमीपत्र स्वीकारावी लागेल.
  • वेतन हे शासनाद्वारे तेवढेच राहील.
  • पात्र उमेदवारावर कोणतेही आरोप व इतर प्रकारचे गुन्हा नसल्याचे स्वतंत्रेपणे सादर करावे.
  • पासपोर्ट फोटो अर्जासोबत जोडावे.
  • अर्जदाराने आपला अर्ज दिनांक २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्हा परिषद पालघर इथे जमा करावे, त्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची खात्री घ्यावी.
  • अधिक माहितीसाठी पालघर शिक्षक भरतीची मूळ जाहिरात वाचा.

1 thought on “Zp Palghar Shikshak Bharti 2024: जिल्हा परिषद पालघर मध्ये पेशा शिक्षक पदासाठी भरती, ऑफलाईन अर्ज करा”

Leave a Comment