Mcgm Bmc Clerk Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मेगा भरती, एकूण 1846 जागांची विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Bmc clerk recruitment 2024 – The Municipal Corporation of Greater Mumbai has released a new recruitment notification for the Executive Assistant (Clerical) positions. There are a total of 1846 vacancies in the notification published for the Mcgm Bmc clerk recruitment 2024 for the Executive Assistant posts.

Bmc Clerk Recruitment 2024

Eligible candidates are invited to the online application starting on 20 August 2024. The last date to submit the form is 09 September 2024. Interested and Eligible people are directly going through this official website to fill out their application. For more updates regarding Bmc clerk recruitment visit our website Mahasarkar.org.

Mcgm BMC Bharti 2024

Mcgm Bmc Clerk Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून मेगा भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे त्यासाठी अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. Mcgm BMC Bharti मध्ये एकूण १८६४ पदांची भरती कार्यकारी सहायक (लिपिक) या पदासाठी आहेत. अर्जाची सुरुवात दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून झालेली आहेत आणि शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी त्यांनतर अर्जाची लिंक वर क्लिक करून आपल्या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. आवश्यक लागणारी सगडी महत्वाची माहिती शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

Mcgm Bmc Clerk Recruitment 2024

संस्था: बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai).

जाहिरातीचे नाव: Bmc clerk recruitment 2024 notification pdf.

एकूण पदांची संख्या: १८६४ पदांची भरती.

पदाचे नाव: कार्यकारी सहायक (लिपिक).

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र.

सरकारी नोकरी: होय.

Mcgm Bmc Bharti 2024.

ZP Palghar Recruitment 2024.

Bmc Executive Assistant Recruitment 2024

Education Qualification (शैषणिक पात्रता): लिपिक पदासाठी आवश्यक शैषणिक पात्रता कोणत्याही शाखेत पदवी (Art’s, Commerce & Science), MS-CIT.

Age Limit (वयोमर्यादा): अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष ते जास्तीत जास्त ३८ वर्ष असावे. त्यामध्ये मागासवर्गीय साठी ०५ वर्ष शूट आहे.

Application Fee (परीक्षा शुल्क):

खुल्या प्रवर्गासाठी 1000/- रुपये
मागास प्रवर्गासाठी 900/- रुपये

Selection Process (निवड प्रकीर्या): ऑनलाईन पद्धतीने ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांचे प्रवेशपत्र येईल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने संगणक द्वारा MCQ पद्धतीने परीक्षा होईल. त्यामध्ये ज्या उमेदारांचे मार्क जास्त असतील त्यांची यादी तयारकेली जाईल. यादीमध्ये नाव आलेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

Mcgm Clerk Recruitment 2024 Vacancy & Education Details

पदाचे नाव पदांची संख्या
कार्यकारी सहायक (लिपिक)१८४६ पदे

BMC Bharti 2024 Apply Online

  1. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची पूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.
  2. आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत ठेवावी.
  3. अर्जाची शेवटची दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ रोजी आहे त्या अगोदर पात्र उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर भरावा.
  4. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जातील.
  5. अर्ज भरताना आपले नाव, इमेल, व मोबाईल नंबर बरोबर टाका.
  6. अर्जाची शुल्क ऑनलाईन भरा.
  7. त्यानंतर परीक्षा बद्दल उपडेत अधिकृत वेबसाईट वर जावून तपासा किंवा आमचा वेबसाईट वर पण उपडेत भेटेल.

Bmc Clerk Recruitment Last Date & Apply Link

अर्जाची सुरूवातीच तारीख 20 August 2024
शेवटची तारीख 09 September 2024
जाहिरात PDF Here
ऑनलाईन अर्ज लिंक Apply Now
अधिकृत वेबसाईटWebsite

2 thoughts on “Mcgm Bmc Clerk Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मेगा भरती, एकूण 1846 जागांची विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु”

Leave a Comment