BMC Bharti Advertisment for Clerk 1846 Post
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत खूप मोठी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहे, BMC Clerk Recruitment मध्ये एकूण १८४६ पदे उपलब्ध आहेत तर हि विविध पदे कार्यकारी सहायक (लिपिक) या पदासाठी आहेत, पात्रता आणि ऑनलाईन अर्जाबद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. इच्छुक व पात्र अर्जदाराने BMC Bharti साठी ऑनलाईन पद्धतीने फोर्म भरायचा आहे तर अर्जाची सुरुवात दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी ते ०९ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे लिपिक पदांसाठी 1 हजार ८४६ पदे रिक्त आहेत तर हि पदे विविध जातींसाठी आहेत तर पात्र उमेदवारांनी संपूर्ण माहिती तपासून नंतरच आपले अर्ज ऑनलाईन भरायचे आहे. इतर माहिती आणि नवीन उपडेत साठी mahasarkar.com संकेतस्थळावरजावून तपासा.
BMC Clerk Recruitment Notification for 1846 Post
संस्थेचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका कडून हि भरती होणार आहे.
पदाचे नाव: कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी जागा आहेत.
एकूण किती पदे: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत १८४६ रिक्त पदे उपलब्ध आहेत.
खाजगी/ सरकारी नोकरी: हि नोकरी सरकारी असणार आहे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
अर्जाची पद्धत: ऑनलाईन पद्धतीने
वेतन: वेतन हे रु. 25,500 ते रु. 81,100 देण्यात येणार आहे.
शैषणिक पात्रता: शैषणिक पात्रता हि विविध पदांसाठी वेग-वेगडी असणार आहे त्यामुळे जाहिरात वाचावी.
शुल्क: अर्जाची शुल्क जाहिरातीमध्ये तपासा.
वयोमर्यादा: १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यंत असेल.
Bmc Clerk Recruitment Last Dates
अर्ज: ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, त्यासाठी दिलेल्या लिंक वरून आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे.
तारीख: अर्ज सुरु दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे आणि शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०२४ रोजी आहे.
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti Vacancy 2024
Category | No. of Post |
Scheduled Castes (SC) | 142 Posts |
Scheduled Tribes (ST) | 150 Posts |
Exempt Caste-A | 49 Posts |
Nomadic Tribe-B | 54 Posts |
Nomadic Tribe-B | 39 Posts |
Nomadic Tribe-D | 38 Posts |
Special Backward Classes | 46 Posts |
Other Backward Classes (OBC) | 452 Posts |
Economically Weaker Sections | 185 Posts |
Socially and Educationally Backward Classes | 185 Posts |
Open Category | 506 Posts |
Bmc Clerk Recruitment Important Link
Notification Link | Click Here |
Apply Link | Click Here |
Official Website | Click Here |
BMC Recruitment Apply process 2024
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून जावून भरायचा आहे, त्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, आणि इतर प्रकारची माहिती जाहिरातीमध्ये तपासून नंतर अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी शेवटची दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ रोजी दिली आहे त्यानंतर कुठल्याही युवकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची खात्री घ्यावी. अर्जाबरोबर आवश्यक लागणारी कागदपत्रे ऑनलाईन पोर्टवर उपलोड करावीत आणि सगडी माहिती अचूकपणे भरा. काही अडचणी आल्यास मूळ जाहिरात बघावी.
How many posts are in the BMC Recruitment 2024?
There are a total of 1846 posts for the Clerk position.
BMC Recruitment Apply Dates?
The application started on 20 August 2024 and the last date is 09 September 2024.
How to apply for BMC Clerk Recruitment 2024?
The application method is online. Go to the official BMC website and fill out the online application.
1 thought on “BMC Bharti 2024- बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदांसाठी १८४६ रिक्त पदे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज”