शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये “GMC Nanded Bharti” ची जाहिरात दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर झाली आहे. GMC Nanded भरती साठी पात्र असल्यास ऑफलाईन पद्धतीने Department of Residential Residence, Office of Hon’ble Principal, Shankarao Chavan Government Medical College, Vishnupuri, Nanded. या पत्त्यावर आपला अर्ज जमा करायचा आहे.
GMC Nanded Bharti 2024
- पदाचे नाव: प्रबंधक, वरिष्ठ निवासी, आवासी भिषक & कनिष्ठ निवासी
- एकूण पदे: १२८ जागा
- नोकरीचे ठिकाण: नांदेड (महाराष्ट्र)
- अर्जाची पद्धत: ऑफलाईन
- शेवटची तारीख: 12 August 2024
- Manager PDF: Click Here
- Senior Resident PDF: Click Here
- House officer PDF: Click Here
- Junior Resident PDF: Click Here
GMC Nanded Bharti Application Submit Address
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती
GMC Nanded Bharti 2024 करिता एकूण १२८ जागा विविध पदांसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज भरून झाल्यास ऑफलाईन जमा करायचा आहे. अर्ज जमा करण्याची शेवटची दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड कडून जाहीर केली आहे.
Related Post:
RRB JE Bharti 2024: भारतीय रेलवे RRB जूनियर इंजीनियर के लिये 7951 पदो कि भर्ती
GMC Nanded मध्ये एकूण १२८ जागा विविध पदासाठी आहेत तर हि पदे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. पात्र उमेदारानी पूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्या आणि अधिक माहितीसाठी आमचा अधिकृत वेबसाईट वर जाऊन भेट द्या.
GMC Nanded Vacancy 2024
प्रबंधक / Manager : एकूण ०८ रिक्त पदे आहेत.
वरिष्ठ निवासी / Senior रेसिडेंट: एकूण ९५ रिक्त पदे आहेत.
आवासी भिषक / House_officer: एकूण २० पदे आहेत.
कनिष्ठ निवासी / Junior Resident: 05 रिक्त पदे आहेत.
GMC Nanded Bharti Education Qualification
GMC Nanded Bharti साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता त्यांचा पदाप्रमाणे असणार आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व माहिती तपासून घ्या.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रबंधक | MBBS Complete from any university |
वरिष्ठ निवासी | MD/MS/DNB Completed |
आवासी भिषक | MBBS Completed |
कनिष्ठ निवासी | MD/MS Completed |
Age Limit (वयोमर्यादा)
GMC भरती साठी उमेदवारांचे वयोमर्यादा हे ४५ वर्षाचा कमी असावा.
Application Fees (अर्जाची शुल्क)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती मध्ये अर्जाची शुल्क फी २०० रुपये आहे. एका उमेदवाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे याची खात्री घ्यावी.
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन 1,70,000/- रुपये ते 1,85,000/- रुपये दर महिना GMC नांदेड[Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded] तर्फे देण्यात येणार आहे आहे.
GMC Nanded Bharti Rule- नियम व अटी
अर्जदाराचे महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल मध्ये नोंदणी झालेली पाहिजे.
अर्जदाराने स्वतः हजार राहायचे आहे.
अर्ज फक्त दिनांक १२-०८-२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यन्त घेतले जातील.
अर्ज जमा करताना सगळे मूळ प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचे आहेत.
अधिक नियम धान्यासाठी जाहिरात वाचा.
Form Apply अर्ज कसा भरावा?
पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर स्वतः हजर राहून फॉर्म जमा करायचा आहे.
शेवटची दिनांक १२ ऑगस्ट २०२४ आहे. त्या नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
अर्ज पूर्ण बरोबर भरून झाल्यास अर्जासोबत आवश्यक कागदात्रे जोडावीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट वर जाऊन तपासून घ्या.