DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासन नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग पुणे अंतर्गत नोकरीची जाहिरात दिनांक ३० जुलै २०२४ रोजी जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक २८ ऑगस्ट २०२४ प्रयन्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट जाऊन आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे. हि नोकरी फक्त १० वी शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी व इतर आवश्यक माहितीसाठी dtp.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
DTP Maharashtra Bharti Notification
पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन अर्ज घेतले जाणार आहेत. इतर महत्वाची माहिती जसे कि, या भरतीसाठी लागणारे शिक्षण, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, या बद्दल संपूर्ण माहिती खालीलपणे दिलेली आहे आणि जर कि DTP Maharashtra Bharti बद्दल अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचून घ्या.
पदाचे नाव: रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक
एकूण पदे: २८९ पदे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची सुरुवात: ३० जुलै २०२४
शेवटची तारीख: २९ ऑगस्ट २०२४
परीक्षा फी: राखीव ९०० रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये
वय मर्यादा: १८ वर्ष ते ३८ वर्ष
Application Link: Click Here
Notification PDF: Click Here
Official Website: Click Here
Our Website: Mahasarkar.org
DTP Nagar Rachana Vibhag Pune Bharti
महाराष्ट्र राज्यात विविध जिल्यात हि भरती होणार आहे जसे कि पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर इत्यादी जिल्यात एकूण 289 पदांची भरती होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण, परुष, महिला, खेळाडू आणि दिव्यांग उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख नगर रचना विभागाकडून दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे.
DTP Maharashtra Vacancy Bharti 2024
DTP Maharashtra Bharti मध्ये एकूण 289 रिक्त पदे उपलब्ध आहेत. तर रचना सहायक Planning Assistant साठी एकूण २६१ पदे रिकामी आहेत, उच्चश्रेणी लघुलेखक Higher Grade Stenographer साठी ०९ पदे रिक्त आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखक Lower Grade Stenographer साठी एकूण १९ पदे महाराष्ट्र नगर रचना विभाग अंतर्गत उपलब्ध आहेत.
Nagar Rachana Vibhag Bharti वयोमर्यादा
पात्र असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा खूप महत्वाचे आहे कारण कि या भरतीसाठी वयोमर्यादा अर्जदाराचे किमान १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ३८ वर्ष असायला पाहिजे. जर कि तुमचे वय कमी किंवा अधिक असल्यास या भरती साठी अर्ज करू नका.
DTP Maharashtra Recruitment Application Fees
अर्जदाराने फॉर्म भरण्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी जसे कि परीक्षा फी. तर या भरतीसाठी सुद्धा वेग वेगडी परीक्षा शुल्क आहे. राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण १००० रुपये अर्ज शुल्क आहे.
महाराष्ट्र नगर रचना भरती निवड प्रकीर्या
नोकरीसाठी अर्ज केलेल्या युवकांचे निवड प्रकीर्या हि ऑनलाईन परीक्षा नुसार केली जाणार आहे. ज्या उमेदवाराने अर्ज केले असेल त्यांना परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन येईल आणि तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी चांगले मार्क घेऊन आले त्यांची यादी मार्क नुसार बनवली जाईल आणि त्यानुसार निवड होणार आहे. यादीमध्ये नाव आलेल्या उमदेवराना इंटरव्हिए साठी आणि कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल.
वेतन Salary
महाराष्ट्र शासन Nagar Rachana Vibhag अंतर्गत प्रसिद्ध झेलली जाहिरातीमध्ये निवड झालेल्या अर्जदाराला वेतन हे नियमानुसार दिले जाणार आहे.
अर्ज कसा भरायचा?
- अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती खालील दिलेली आहे:
- सर्वात अगोदर उमेदवाराने ऑनलाईन जाहीर झालेली जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी.
- त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख तपासून घ्या, तर शेवटची दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे.
- अर्ज भरण्यासाठी वरती दिलेली लिंक वर क्लिक करून आपल्या फॉर्म ची ऑनलाईन नोंदणी करून घ्या.
- फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यास ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे.
- त्यानंतर अर्ज सबमीट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.
- इतर अधिक माहितीसाठी आमचा वेबसाईट ला भेट द्या. तुम्हाला नवीन नवीन नोकरीची उपडेट दिली जाईल.