Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 साठी महाराष्ट्र शासन द्वारा नवीन वेबसाईट काढली आहे, परंतु ज्या महिलांनी आपले अर्ज नरी दूत अँप मध्ये अर्ज केला असेल त्या महिलांना अर्ज करता येणार नाही. लाडकी बहीण योजना हि फक्त महिलांसाठी आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेली आहे , परंतु खूप काही अडचणी आल्यामुळे फॉर्म भरण्याची मुद्दत वाढवण्यात येईल.
- योजनेचे नाव: मुख्यमंत्री महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना २०२४.
- लाभ: सामान्य महिला, विधवा, घटस्फोटित आणि निराधार.
- महिलांचे वयोमर्यादा: १८ वर्ष पूर्ण ते ६० वर्षापर्यन्त.
- लाभ घेणारी महिला: फक्त महाराष्ट्र रहिवासी.
- पैसे: १५०० दर महिना.
- आधार कार्ड लिंक मोबाईल: हो लिंक असायला पाहिजे.
- बँक खाते मोबाईल लिंक: हो बँक खात्यामध्ये मोबाईल लिंक झालेले पाहिजे.
- अर्जाची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०२४ (मुद्दत वाढ होईल).
- Apply Link: Click Here.
- Official Website: ladakibahin.maharashtra.gov.in.
- हमीपत्र: Click Here.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024
आतापर्यन्त ज्या महिलांनी आपला अर्ज भरला नाही त्या महिलांसाठी हि नवीन वेबसाईट काढली आहे. अर्ज भरून झाला कि ज्यांचे फॉर्म अँप्रोव्हड झाले आहेत त्यांना महिन्याला १५०० रुपये तुमचा बँक खात्यात जमा होणार आहे असे महाराष्ट्र राज्य शासना तर्फे सांगितले आहे.
महिलांनी लाडकी बहीण योजना वेबसाईट मध्ये अर्ज भरताना इंग्लिश भाषा मध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. जर मराठी भाषेमध्ये अर्ज भरला तर कदाचित तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे सांगड्या महिलांनी इंग्लिश भाषेमध्ये अर्जाची माहिती भरा. ज्यांनी अगोदर अँप मध्ये फॉर्म भरला आहे त्या महिलांनी परत अर्ज भरू नका.
Mazi Ladki Bahin Yojana Website Apply Link
महिलांनी नवीन अर्ज करण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट वर जाऊन आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे. सर्वात अगोदर तुम्ही नवीन अकाउंट खोलायचा आहे आणि आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, आणि पत्ता टाकून नवीन रजिस्टर करायचे आहे.
त्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून झाल्यावर एक OTP यईल तो तिथे टाकून झाल्यास तुमचे पोर्टल लॉगिन होईल. लॉगिन झाल्यास Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana सिलेक्ट करायचे आहे. नंतर तुमचा समोर फॉर्म ओपन होईल त्यामध्ये संपूर्ण माहिती इंग्लिश भाषेत भरायची आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Website Link: Click Here.
Maharashtra Mazi Ladki bahin Yojana Form Reject
जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर परत एकदा पूर्ण माहिती बरोबर भरायची आहे. आणि ज्या महिलांचा अर्ज पेंडिंग आहे त्यांनी सुद्धा एडिट फॉर्म करून संपूर्ण माहिती तपासून घ्यायची आहे. जर तुम्ही अर्ज अँप मध्ये भरले असेल तर परत वेबसाईट वर भरू नका नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. तुम्ही फक्त अँप मधेच परत अर्ज करू शकता.
Related Post:
Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Link- GR Pdf
Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024- Apply Online, Documents List
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४
Mazi Ladki bahin Yojana Pending Form
ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहे अस्या महिलांनी कृपया करून वाट बघायची आहे कारण या योजनेसाठी खूप अर्ज आलेले आहेत म्हणून ज्यांनी लवकर अर्ज केलं त्यांचे अगोदर तपासले जातात त्यामुळे महिलांनी थोडवे दिवस वाट बघायची आहे. तुमचा अर्जाची अँप मध्ये नोंदणी झालेली असेल तर नवीन वेबसाईट पोर्टल वर परत अर्ज भरू नका.
Narishakti Doot app not open असे अडचणी येत असेल तर तुम्ही रात्री १२ वाजता चा नंतर अँप ओपन करून बघा. कारण भरपूर अर्ज आलेत म्हणून अँप जास्त लोड घेऊ शकत नाही.