Gokhale Education Society Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी (GES) ही एक शैक्षणिक संस्था आहे, जी एका शतकाहून अधिक काळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. Gokhale Education Society [GES] ने विविध शैक्षणिक पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर केली. या लेखात, आम्ही GES Bharti 2024 करिता सर्व प्रकारची आवश्यक माहिती गोळा करून तुमचा पर्यंत पुरवली आहे.
GES Nashik Recruitment 2024
गोखले एज्युकेशन सोसायटी विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना संधी देत आहे. या जाहिरातीमध्ये उपलब्ध पदे शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, आया, सफाई कामगार/मदतनीस आणि अधीक्षक (महिला) साठी आहेत. एकूण 145 पदे आवश्यक आहे. तुम्ही दिनांक 18, 19 आणि 22 एप्रिल 2024 रोजी वॉक-इन मुलाखतीला उपस्थित राहू शकता.
पदाचे नाव: शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, आया, सफाई कामगार/मदतनीस आणि अधीक्षक (महिला)
एकूण पदे: १४५ पदे
नोकरीचे ठिकाण: नाशिक, महाराष्ट्र
शैषणिक पात्रता: जाहिरात वाचा
अर्जाची फी: २०० /- रुपये
शेवटची दिनांक: १८, १९ आणि २२ एप्रिल २०२४ रोजी
Gokhale Education Society Vacancy Nashik
पदांची नावे | एकूण पदे |
---|---|
1. मुख्याध्यापक | ०५ पदे |
२. कनिष्ठ लिपिक | ११ पदे |
3. शिक्षक | १०७ पदे |
4. शिपाई | १३ पदे |
5. सफाई कामगार / मदतनीस | ०१ पदे |
6. आया | ०५ पदे |
7. अधीक्षक (महिला) | ०३ पदे |
Gokhale Education Society Bharti Notification
गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2024
गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत एकूण १४५ पदांची भरती जाहीर झाली असून या भरतीमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, सफाई कामगार / मदतनीस आणि इतर पदांसाठी जाहिरात सुरु झाली आहे. उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खालील दिलेल्या पत्यावर जमा करायचा आहे. याबद्दल सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Gokhale Education Society Bharti 2024- Education Qualification
GES भरतीमध्ये पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी विशिष्ट शैक्षणिक आणि वयाचे निकष पूर्ण केले पाहिजेत. उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्यानुसार शैषणिक पात्रता वेग-वेगडी असणार आहे. अध्यापन पदांसाठी, उमेदवारांकडे संबंधित पदवी आणि बी.एड किंवा डी.एड सारखी अध्यापन पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, अशैक्षणिक पदांसाठी, उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील संबंधित पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे.
Related Posts:
- PCMC Teacher Bharti 2024 ( सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांसाठी 327 पदे )
- Mumbai Karagruh Police Bharti 2024- ७१७ जागांसाठी मुंबई कारागृह पोलीस जाहिरात
Important Link
जाहिरात: क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: क्लिक करा