HLL Lifecare Recruitment 2024 Notification Details
HLL लाईफकेअर लिमिटेड कंपनीकडून खूप मोठी मेगा भरतीची जाहिरात ऑफलाईन पद्धतीने 28.08.2024 रोजी जाहीर झाली आहे त्यामध्ये विविध पदांसाठी एकूण 1121 पदांची रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वताला किंवा इमेल द्वारे दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहेत. HLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत एकूण 1121 जागा Senior Dialysis Technician, Dialysis Technician, Junior Dialysis Technician, Assistant Dialysis Technician या पदांसाठी रिक्त आहेत. शेवटची दिनांक 07.09.2024 रोजी घोषित करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी जायचे आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
HLL लाईफकेअर लिमिटेड भरती 2024
संस्थेचे नाव: HLL लाईफकेअर लिमिटेड कडून होणार आहे.
पद संख्या: एकूण 1121 जागांची HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये होणार आहे.
पदे: Senior Dialysis Technician, Dialysis Technician, Junior Dialysis Technician, Assistant Dialysis Technician या पदांसाठी एकूण 1121 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे ठिकाण: निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरीचे ठिकाण भेटणार आहे.
HLL Lifecare Technician Bharti 2024
शुल्क: HLL लाईफकेअर लिमिटेड भरतीसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.
मुलाखतीची तारीख: पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरून 04 आणि 05 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीस जायचे आहे.
अर्जाची शेवटची तारीख: इच्छुक व पात्र उमेदवारांनी 07.09.2024 रोजी चा पूर्वी आपले अर्ज जमा करायचे आहे. त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
HLL Lifecare Limited Bharti Vacancy 2024
पदांची नावे | पदांची संख्या |
Senior Dialysis Technician | 357 |
Dialysis Technician | 282 |
Junior Dialysis Technician | 264 |
Assistant Dialysis Technician | 218 |
Read More:
HLL Lifecare Technician Recruitment 2024 – Eligible Criteria
शैषणिक पात्रता: HLL लाईफकेअर लिमिटेड भरती मध्ये विविध पदांसाठी 1121 पदे रिक्त आहेत त्याचासाठी आवश्यक शैषणिक पात्रता हि विविध पदानुसार असणार आहेत त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय कमाल ३७ वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
वेतन: HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये नोकरीला लागल्यानंतर वेतन हे विविध पदासाठी समान नाही त्यामुळे रु.8,500 ते रु. 32,500 दरमहा या दरम्यान वेतन राहणार आहे.
मुलाखतीचा पत्ता: हि भरती संपूर्ण महाराष्ट्र विविध जिल्याम्ध्ये होणार आहे जसे कि नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, खारघर, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाण भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या जवडच्या पत्त्यावर जावून अर्ज ऑफलाईन किंवा इमेल द्वारा जमा करावा. इमेल- hrhincare@lifecarehll.com.
HLL Lifecare Bharti 2024 – Other Vacancy
Post Name | Education |
Nephrologist | DM/DNB in Nephrology and 06 Months of Experience |
Medical Officer | MBBS and 06 Months of Experience |
HLL Lifecare Technician Recruitment 2024 – Apply Link & Dates
अर्ज पाठवण्याची दिनांक: उमेदवारांकडून दिनांक 28.08.2024 रोजी पासून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्जाची शेवटची दिनांक: या भरतीकरिता शेवटची तारीख 07.09.2024 रोजी आहे.
अर्जाची नमुना: ऑफलाईन अर्जाची नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
जाहिरात: मूळ जाहिरातीसाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: HLL लाईफकेअर लिमिटेड ची अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
तसेच नवीन नवीन नोकरीसाठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.