Indian Overseas Bank Recruitment 2024
Indian Overseas Bank Recruitment 2024 – इंडियन ओव्हरसीज बँक कडून विविध ठिकाणी अपरेंटिस पदासाठी एकूण 550 पेक्षा जास्त जागा निघाल्या आहेत. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना ओनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज भरायची सुरुवात दिनांक 28.08.2024 रोजी पासून सुरु आहेत आणि या भरतीसाठी शेवटची तारीख 10.09.2024 रोजी राहणार आहे. हि भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवाराने ओनलाईन पद्धतीने www.bfsissc.com/form/iob या संकेतस्थळावर जावून अर्ज भरावा.
इंडियन ओव्हरसीज बँक हि एक प्रसिद्ध भारतीय बँक आहे. या बँक ची स्थापना 1937 मध्ये झाली आणि चेन्नई या ठिकाणी इंडियन ओव्हरसीज बँक मुख्यालय आहे. या बँकेचे शाखा विविध ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे हि भरती विविध शाखेमध्ये होणार असून एकूण 550 पदे रिक्त आहेत. उमेदवाराने अर्जापुर्वी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, शुल्क इत्यादी. त्यानंतर जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहेत तरच ओनलाईन अर्ज करा.
Indian Overseas Bank Bharti 2024 – Notification
बँकेचे नाव: इंडियन ओव्हरसीज बँक.
एकूण भरतीची संख्या: 550 पद.
पदाचे नाव: अपरेंटिस.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्जाची पद्धत: ओनलाईन.
अंतिम तारीख: 10 सप्टेंबर 2024.
अधिकृत वेबसाईट: www.iob.in.
IOB Apprentice Recruitment 2024 – Vacancy Details
अपरेंटिस: अपरेंटिस या पदासाठी एकूण 550 रिक्त जागा आहेत आणि एकूण 550 पदांची भरती विविध जिल्यामध्ये होणार आहे आणि ST/ SC /OBC जातींसाठी सुद्धा खूप जागा आहेत तर त्या जागा मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
Indian Overseas Bank Recruitment Education Qualification
अपरेंटिस पदासाठी आवश्यक लागणारे शिक्षण हे फक्त कोणत्याही शाखेमध्ये अर्जदाराने पदवी केलेली पाहिजे.
Indian Overseas Bank Recruitment Age Limit
इंडियन ओव्हरसीज बँक भरतीमध्ये अपरेंटिस पदासाठी वयोमर्यादा किमान २० वर्ष ते कमाल २८ वर्षापर्यंत असायला पाहिजे त्यासाठी 01.08.2024 रोजी पासून असणे गरजेचे आहे.
Indian Overseas Bank Recruitment Application Fee
अपरेंटिस पदासाठी एकूण 550 आग आहेत त्यासाठी उमेदवारांकडून ओनलाईन परीक्षा शुल्क घेतली जाणार आहे. तर PwBD रु.472/-, ST/SC रु. 708/- आणि GEN/OBC/EWS रु.944/- एवढी परीक्षा शुल्क अर्जदाराकडून घेतली जाईल.
Indian Overseas Bank Recruitment Selection Process
इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये अपरेंटिस पदासाठी ज्या उमेदवाराने अर्ज ओनलाईन भरले असतील त्यांची ओनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर लोकल भाषा ची पण परीक्षा होईल या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल.
Indian Overseas Bank Recruitment Salary
निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना 10 हजार ते 15 हजार पर्यंत वेतन (पगार) मिळणार आहे.
IOB Apprentice Bharti 2024 – Important Dates & Link
अर्जाची सुरुवात | 28/08/2024 |
अंतिम तारीख | 10/09/2024 |
परीक्षेची तारीख | 22/09/2024 |
जाहिरात | |
अर्जाची लिंक | Apply Now |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरी अपडेट | Click Here |
Contents
- 1 Indian Overseas Bank Recruitment 2024
- 2 Indian Overseas Bank Bharti 2024 – Notification
- 3 IOB Apprentice Recruitment 2024 – Vacancy Details
- 3.1 Indian Overseas Bank Recruitment Education Qualification
- 3.2 Indian Overseas Bank Recruitment Age Limit
- 3.3 Indian Overseas Bank Recruitment Application Fee
- 3.4 Indian Overseas Bank Recruitment Selection Process
- 3.5 Indian Overseas Bank Recruitment Salary
- 3.6 IOB Apprentice Bharti 2024 – Important Dates & Link