Integral Coach Factory Bharti 2024 मध्ये ६८० पदांची १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी भरती

Integral Coach Factory Bharti 2024: इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई अंतर्गत एकूण ६८० पदांची जाहिरात जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने भरती बद्दल पूर्ण माहिती वाचून त्यानंतर आपला अर्ज भरायचा सुरुवात करायची आहे. शिकाऊ (Apprentice) पदांसाठी एकूण ६८० पदे उपलब्ध आहेत. आणि या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २२ मे २०२४ पासून सुरु झाले आहेत, तसेच शेवटची अंतिम तारीख २१ जून २०२४ रोजी असणार आहे. अधिक माहितीसाठी आमचा महासरकार वेबसाईट वर जावून नवीन नवीन जाहिराती पाहावे.

Integral Coach Factory Bharti Info

  • पदाचे नाव: शिकाऊ (Apprentice)
  • एकूण पदे: ६८० पदे
  • अर्जाची पद्धत: ओनलाईन
  • अर्ज करण्याची तारीख: २२ मे २०२४
  • शेवटची तारीख: २१ जून २०२४
  • अर्ज भरण्याची लिंक: क्लिक करा
  • जाहिरात PDF: क्लिक करा

Related Post:

Krishi Vibhag Bharti 2024: कृषि विभाग मे ३४४६ पदो कि भर्ती: Integral Coach Factory Bharti 2024 मध्ये ६८० पदांची १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी भरती GES Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2024: Integral Coach Factory Bharti 2024 मध्ये ६८० पदांची १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी भरती

इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई अंतर्गत मूळ जाहिरातीमध्ये ST, SC, OBC, UR आणि PwBD या जातीसाठी एकूण ८६० जागा शिकाऊ पदासाठी आहेत. उमेदवाराने आपल्या जातीसाठी किती जागा आहेत, ते खालीलप्रमाणे तपासून घ्यावे.

ICF Bharti 2024
Source: pb.icf.gov.in

ICF (Integral Coach Factory) Recruiment 2024

इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये भरती होण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती, जसे कि शैषणिक पात्रता, वय, अर्जाची शुल्क आणि निवड प्रकीर्या तसेच वेतन (पगार) याबद्धल माहिती खाली दिलेली आहे.

इंटिग्रल कोच फॅक्टरी भरती शैषणिक पात्रता

इंटिग्रल कोच फॅक्टरी विभागाकडून जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे शिकाऊ पदासाठी शैषणिक पात्रता खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचून घ्यावे.

पदाचे नाव शैषणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार कमीत कमी 10 वी पास आणि १२ वी पास असावा.

वयाची अट (वयोमर्यादा)

ICF भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा कमीत कमी १५ वर्ष ते जास्तीत जास्त २४ वर्ष आहे. यापेक्षा जास्त किंवा कमी वयोमर्यादा असलेल्या उमेदवाराला नोकरीसाठी स्वीकारले जाणार नाही. आणि ST, SC जातींच्या उमेदवाराला ०५ वर्षाची सूट दिली जाणार आहे, तसेच OBC जातींसाठी ०३ वर्षाची सूट दिली जाईल.

अर्जाची शुल्क (फी )

इंटिग्रल कोच फॅक्टरी भरतीसाठी अर्ज ओनलाईन करतानी ST, SC आणि महिलासाठी कोणतीही अर्ज फी नाही. इतरांसाठी 100 रुपये अर्ज फी असणार आहे. अर्जाची शुल्क नसल्यामुळे कृपया आपला अर्ज हा एकाच वेळी भरावा आणि अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

वेतन (पगार)

इंटिग्रल कोच फॅक्टरी विभागाकडून शिकाऊ पदासाठी वेतन हे वेग-वेगडे असणार आहे. उमेदवाराला पगार हा त्यांचा शैषणिक पात्रतेनुसार दिले जाणार आहे. तर 10 वी पास उमेदवाराला ६,००० रुपये महिना भेटणार आहे आणि १२ वी पास व इतर उमेदवारासाठी दर महिना ७,००० रुपये आहे. हि माहिती जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे सांगितले आहे. अधिक वेतन बद्दल माहितीसाठी मूळ जाहिरात बघा.

ICF Bharti Online Apply

  • अर्जदाराने सगळ्यात पहिले मूळ जाहिरात वाचावी.
  • त्यानंतर इंटिग्रल कोच फॅक्टरी अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • उमेदवाराने आपला अर्ज २१ जून २०२४ चा अगोदर ओनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • आवश्यक लागणारी कागदपत्रे आणि तुमचा फोटो उपलोड करावा.
  • ज्या उमेदवाराला अर्ज फी लागू होईल त्याने ओनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
  • अचूक व अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची खात्री घ्यावी.
  • अर्ज ओनलाईन सबमिट करून अर्जाची प्रत ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा मूळ जाहिरात तपासून घ्या.

Leave a Comment