Latur Mahanagarpalika Recruitment: लातूर महानगरपालिका कडून विविध पदांसाठी नोकरीची संधी

Latur Mahanagarpalika Recruitment : लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे, हि भरती ऑफलाईन होणार आहेत त्यासाठी एकूण रिक्त पदे १२ आहेत. इच्छुक व पात्र असल्यास 27-08-2024 रोजी आवश्यक अर्जासोबत कागदपत्रे घेवून मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. Latur Mahanagarpalika Bharti मध्ये एकूण १२ जागा वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी उपलब्ध आहेत. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासून नंतर आपले अर्ज भरून घ्या आणि अर्जाची मूळ जाहिरात व अर्ज नमुना खाली दिलेला आहे.

Latur Mahanagarpalika Recruitment 2024

विभागाचे नाव: लातूर महानगरपालिका .

पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, .स्टाफ नर्स, पब्लिक हेल्थ मॅनेजर इत्यादी.

एकूण किती पदे: एकूण १२ पदांची भरती होणार.

नोकरीचे ठिकाण: लातूर महाराष्ट्र.

खाजगी/ सरकारी नोकरी: सरकारी नोकरी.

मुलाखतीची तारीख:

  • वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी साठी २७ ऑगस्ट २०२४ रोजी आणि
  • स्टाफ नर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर साठी शेवटची दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी आहे.

Latur Mahanagarpalika Recruitment Links

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात लिंकइथे क्लिक करा
अर्जाची लिंकमुलाखतीस अर्ज घेतले जातील

Latur Mahanagarpalika Bharti 2024

वेतन: लातूर महानगरपालिका कडून वेतन हे २०,००० रुपये ते ६०,००० रुपये दर महिना देण्यात येईल.

शैषणिक पात्रता:

पदाचे नाव शैषणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी-MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
स्टाफ नर्सGNM/ BSC Nursing
पब्लिक हेल्थ मॅनेजरMBBS

वयोमर्यादा: उमेदवांचे वय किमान १८ वर्ष ते ७० वर्षापर्यंत असावे.

Latur Mahanagarpalika Vacancy 2024

पदांचे नावे एकूण पदे
वैद्यकीय अधिकारी०४
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी०५
स्टाफ नर्स०२
पब्लिक हेल्थ मॅनेजर०१

Latur Mahanagarpalika Recruitment Address 2024

नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका लातूर.

Latur Mahanagarpalika Recruitment Apply

  • अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने घेतले जातील.
  • दिलेल्या पत्त्यावर मुलाखालीसाठी वेळेवर जायला लागेल.
  • अर्जाची शुल्क जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
  • अर्जामध्ये पूर्ण माहिती बरोबर भरून त्यासोबत कागदपत्रे जोडावीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.

2 thoughts on “Latur Mahanagarpalika Recruitment: लातूर महानगरपालिका कडून विविध पदांसाठी नोकरीची संधी”

Leave a Comment