RRB Paramedical Bharti 2024
भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रकशित झाली असून त्यामध्ये एकूण १३७६ पदांची भरती होणार आहे. RRB Paramedical Bharti करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून जावून आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यावी. अर्जाची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय रेल्वे विभागाकडून सांगितले आहे. तसेच RRB Paramedical Recruitment भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे. आवश्यक माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, कोण-कोणती पदे आहेत आणि इतर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा आणि अधिक नवीन उपडेत साठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.
RRB Paramedical Recruitment 2024
विभागाचे नाव: भारतीय रेल्वे
एकूण पदे: १३७६ पदांची भरती
पदांचे नाव: विविध पदांसाठी भरती चालू आहे
नोकरी प्रकार: सरकारी नोकरी आहे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत: ऑनलाईन
RRB Paramedical Recruitment for 1376 Posts Notification
शैषणिक पात्रता: उमेदवारांना RRB Paramedical Recruitment २०२४ साठी शैषणिक पात्रता हि विविध पदासाठी वेग-वेगडी असणार आहे त्यामुळे मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ४३ वर्षा पर्यंत.
वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय रल्वे अंतर्गत त्यांचा नियमानुसार वेतन दिले जाणार आहे.
शुल्क: General/OBC/EWS कडून 500/- रुपये आणि SC/ST/ExSM/EBC/Female कडून 250/- रुपये शुल्क आहेत.
RRB Paramedical Vacancy 2024
डायटीशियन (05), नर्सिंग सुपरिटेंडेंट (713), ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट (04), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (07), डेंटल हाइजीनिस्ट (03), डायलिसिस टेक्निशियन (20), हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III (126), लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III (27), पर्फ्युजनिस्ट (02), फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II (20), ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट (02), कॅथ लॅब टेक्निशियन (02), फार्मासिस्ट (246), रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन (64), स्पीच थेरपिस्ट (01), कार्डियाक टेक्निशियन (04), ऑप्टोमेट्रिस्ट (04), ECG टेक्निशियन (13), लॅब असिस्टंट ग्रेड (94), फील्ड वर्कर (19)
RRB Paramedical Recruitment Important Links
RRB Paramedical Recruitment Dates
Start Form | 19 August 2024 |
Lasat Date | 16 September 2024 |
RRB Paramedical Bharti Apply Process
- अर्ज भरण्यासाठी अगोदर पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
- अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज बरोबर भरावे.
- अर्जाची शेवटची दिनांक 16 सप्टेंबर 2024 भारतीय रेल्वे अंतर्गत जाहीर केली आहे.
- आवश्यक मूळ कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावीत.
- शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावी.
- अधिक माहितीची गरज पडल्यास मूळ जाहिराती तपासा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
3 thoughts on “RRB Paramedical Bharti 2024, भारतीय रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी 1376 जागांची भरती ऑनलाईन अर्ज सुरु”