कोकण रेल्वे भरती 2024
कोकण रेल्वे अंतर्गत Konkan Railway Bharti 2024 ची जाहिरात जाहीर करण्यात आली, त्यामध्ये विविध पदांसाठी एकूण १९० पदे उपलब्ध आहेत. हि जाहिरात दिनांक 16/08/2024 रोजी प्रकाशित झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 16/09/2024 रोजी पासून भरायला सुरुवात करायची आहे आणि कोकण रेल्वे कडून Konkan Railway Recruitment 2024 साठी अर्जाची शेवटची 06/10/2024 रोजी देण्यात आली आहे. अधिक माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्जाची शुल्क आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
Konkan Railway Bharti 2024
विभाचे नाव: कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.
एकूण पदे: १९० पदांची कोकण रेल्वे मध्ये भरती.
पदांची नावे: विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
नोकरीचे ठिकाण: कोकण रेल्वे.
शैषणिक पात्रता: खाली दिलेली आहे आणि मूळ जाहिरातीमध्ये सुद्धा तपासा.
Konkan Railway Recruitment Vacancy & Education
पदांचे नाव | एकूण पदे | शैषणिक पात्रता |
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) | 05 | Engineering Degree in Civil |
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) | 05 | Engineering Degree in Electrical |
स्टेशन मास्टर | 10 | Degree in any field |
कमर्शियल सुपरवाइजर | 05 | Degree in any field |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 05 | Degree in any field |
टेक्निशियन III (Mechanical) | 20 | 10th & ITI in Mechanical field |
टेक्निशियन III (Electrical) | 15 | 10th & ITI in Electrical field |
ESTM-III (S&T) | 15 | 10th & ITI or 12th in Physics & Math |
असिस्टंट लोको पायलट | 15 | ITI |
पॉइंट्स मन | 60 | 10th Pass |
ट्रॅक मेंटेनर-IV | 35 | 10th Pass |
Konkan Railway Recruitment 2024 Age Limit, Fees & Salary
वयोमर्यादा: उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ३६ वर्षापर्यंत असावे. आणि SC/ST उमेदवारांना ०५ वर्षाची शूट व OBC उमेदवारांना ०३ वर्षाची शूट आहे.
अर्जाची शुल्क: प्रत्येक उमेदवारांकडून रु. ५९ शुल्क घेतली जाईल.
वेतन: Konkan Railway Bharti साठी वेतन हे वेग-वेगडे पदांसाठी वेगडी आहेत तर 18,000/- ते 44,900/- रुपये चा दरम्यान आहेत. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
Konkan Railway Bharti 2024 Important Dates & Link
महत्वाची तारीख:
जाहिरात दिनांक | 16/08/2024 |
अर्जाची सुरुवातीची तारीख | 16/09/2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 06/10/2024 |
जाहिरात व अर्जाची लिंक:
जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Konkan Railway Recruitment 2024 Apply Online Process
- सर्वात अगोदर मूळ जाहिरात वाचून घ्या, त्यानंतर आपल्या पदासाठी पात्रता तपासा.
- अर्जाची शेवटची दिनांक बघा.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्जाची नोंदणी करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरायचा आहे.
- महत्वाची माहिती संपूर्ण बरोबर भरावी.
- अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यास सबमिट करा आणि नवीन उपडेत साठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.
1 thought on “Konkan Railway Bharti 2024- कोकण रेल्वे एकूण १९० पदांची भरती, 10 वी उत्तीर्ण शैषणिक पात्रता, जाहिरात आणि अर्जाची लिंक”