Northern Railway Recruitment 2024
भारतीय उत्तर रेल्वे विभाग अंतर्गत “Northern Railway Recruitment 2024” ची जाहिरात निघाली आहे, या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी एकूण ४०९६ पदे रिक्त आहेत. 10 वी आणि ITI उत्तीर्ण शिक्षण झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जाची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पासून झालेली आहे तर Northern Railway Bharti 2024 साठी शेवटची दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर रेल्वे कडून घोषित केली आहे.
उत्तर रेल्वे भरती हि सरकारी नोकरी असणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वर जावून भरायचे आहे. एकूण ४०९६ पदे अप्रेंटिस (Apprentice) म्हणून घोषित केलेले आहेत. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी आणि आवश्यक लागणारी शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन व इतर प्रकारची माहिती खाली दिलेली आहे. नवीन नोकरीसाठी mahasarkar.org या संकेतस्थळावर जावून तपासून पहा.
Northern Railway Bharti Notification 2024
विभाग: भारतीय उत्तर रेल्वे विभाग.
जाहिरातीचे नाव: उत्तर रेल्वे भरतो २०२४.
एकूण पदांची संख्या: ४०९६ पदांची भरती आहे.
पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्जाची पद्धत: ऑनलाईन.
नोकरीचे प्रकार: सरकारी नोकरी आहे.
Northern Railway Recruitment 2024 Vacancy & Education
पदाचे नाव | पदांची संख्या | शैषणिक पात्रता |
अप्रेंटिस (Apprentice) | 4096 पदे | 10th Pass & ITI Pass |
Northern Railway Recruitment 2024 Age Limit, Salary, Fees
Age Limit: अर्जादारचे वय किमान १५ वर्ष ते २४ वर्षा पर्यंत असावे तसेच ST/SC अर्जदारासाठी ०५ वर्ष शूट आणि OBC अर्जदारांना ०३ वर्ष शूट आहे.
Salary: उत्तर रेल्वे भरतीमध्ये नोकरीसाठी वेतन हे जाहिरातीमध्ये दिलेले नाही, परंतु वेतन हे उत्तर रेल्वे नियमानुसार असेल.
Application Fee: ST/SC/PwBD/ Woman साठी शुल्क नाही आणि इतर उमेदवारांसाठी शुल्क रु. 100 आहे.
Northern Railway Recruitment 2024 Documents
- १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- ITI गुणपत्रिका
- ITI प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- अपंग असल्यास प्रमाणपत्र इत्यादी.
Northern Railway Bharti Jobs 2024 Important Dates & Links
Important Dates:
अर्जाची सुरुवात दिनांक | 16 August 2024 |
शेवटची तारीख | 16 September 2024 |
Northern Railway Bharti Apply Link:
जाहिरात लिंक | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Northern Railway Recruitment Apply Online
- उत्तर रेल्वे भरती बद्दल संपूर्ण माहिती वाचावी त्यासाठी मूळ जाहिरात बघा.
- अर्जापुर्वी शेवटची दिनांक बघा तर अंतिम तारीख १६ सप्टेबर २०२४ रोजी आहे.
- अर्ज ऑनलाईन भरावा त्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या अर्जाची नोंदणी करावी.
- सर्वात अगोदर स्वताची माहिती भरून नोंदणी करावी त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
- सगडी माहिती बरोबर भरून ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावी.
- काही अडचणी आल्यास पुन्हा जाहिरात वाचा.
Contents
- 1 Northern Railway Recruitment 2024
- 1.1 Northern Railway Bharti Notification 2024
- 1.2 Northern Railway Recruitment 2024 Vacancy & Education
- 1.3 Northern Railway Recruitment 2024 Age Limit, Salary, Fees
- 1.4 Northern Railway Recruitment 2024 Documents
- 1.5 Northern Railway Bharti Jobs 2024 Important Dates & Links
- 1.6 Northern Railway Recruitment Apply Online