Saswad Nagarparishad Pune Recruitment 2024
Saswad Nagarparishad Pune Recruitment : पुणे सासवड नगर परिषद कडून लिपिक आणि वायरमन पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करयचे आहे. Saswad Nagarparishad Pune Bharti करिता एकूण ०४ पदांची भरती लिपिक आणि वायरमन साठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी सासवड नगर परिषद , एस टी बस स्थानका जवळ, सासवड, महाराष्ट्र- ४१२३०१ या पत्यावर स्वतः जावून अर्ज जमा करावे आणि अर्जाची शेवटची दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी सासवड नगर परिषद पुणे विभागाकडून जाहीर केली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
सासवड नगर परिषद पुणे भरती २०२४
सासवड नगर परिषद पुणे भरती हि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत लिपिक आणि वायरमन पदासाठी होणार आहे त्यामध्ये एकूण ०४ रिक्त पदे उपलब्ध आहेत. भरतीसाठी तुमची ऑफलाईन पद्धतीने मालाखत घेतली जाईल आणि कागदपत्रे तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी निवड झेलेल्या उमदेवारांची यादी saswadnagarparishad.org या संकेतस्थळावर पाहायला भेटणार आहे. तर भरतीसाठी आवश्यक लागणारी संपूर्ण माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वेतन, शेवटची दिनांक, शुल्क आणि वयोमर्यादा या बद्दल सगडी माहिती खाली दिलेली आहे. तसेच येणाऱ्या नवीन भरतीची उपडेत पाहण्यासाठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.
Saswad Nagarparishad Pune Bharti Notification 2024
विभागाचे नाव: सासवड नगर परिषद पुणे.
पदांची संख्या: ०४ पदे रिक्त आहेत.
पदांची नावे: लिपिक आणि वायरमन.
नोकरीचे प्रकार: सरकारी.
नोकरीचे ठिकाण: पुणे.
अर्जाची पद्धत: ऑफलाईन.
शुल्क: जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा: १८ वर्ष ते ३५ वर्षापर्यंत.
निवड प्रकीर्या: उमेदवाराची निवड हि मुलाखातीनुसार केली जाणार आहे.
Saswad Nagarparishad Recruitment 2024 Education & Salary
पदाचे नाव | वेतन | शैषणिक पात्रता |
लिपिक | रु. 10,000 महिना | पदवी, टायपिंग,MS-CIT, मराठी भाषेचे ज्ञान आणि महाराष्ट्र राज्यात राहण्याचा पुरावा. |
वायरमन | रु. 8,000 महिना | ITI उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्याचा राहण्याचा पुरावा. |
Saswad Nagarparishad Recruitment 2024 Vacancy
पदांची नावे | पदांची संख्या |
लिपिक | ०३ पदे |
वायरमन | ०१ पद |
Saswad Nagarparishad Pune Recruitment Important Date & Link
अर्जाची शेवटची दिनांक | 27 August 2024 |
जाहिरात लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Saswad Nagarparishad Pune Recruitment Apply Online
- अर्ज फक्त महाराष्ट्र राज्यात राहणारा नागरिक करू सकतो.
- अर्जाची पद्धत ऑफलाईन आहे.
- शेवटची दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आहे त्या नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- दिलेल्या पत्यावर आपली मूळ कागदपत्रे सोबत घेवून जावे.
- हि भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत होणार आहे.
- अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचा आणि नवीन उपडेत साठी अधिकृत वेबसाईट वर जावून तपासा.
Contents
- 1 Saswad Nagarparishad Pune Recruitment 2024
- 1.1 सासवड नगर परिषद पुणे भरती २०२४
- 1.2 Saswad Nagarparishad Pune Bharti Notification 2024
- 1.3 Saswad Nagarparishad Recruitment 2024 Education & Salary
- 1.4 Saswad Nagarparishad Recruitment 2024 Vacancy
- 1.5 Saswad Nagarparishad Pune Recruitment Important Date & Link
- 1.6 Saswad Nagarparishad Pune Recruitment Apply Online