महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा नागपूर विभागाकडून “Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024” या नावाची जाहिरात जाहीर झाली आहे. महानिर्मिती खापरखेडा भरती मध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी एकूण ०९३ जागा आहेत, इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी पर्यंत ओनलायिन पद्धतीने भरायचा आहे. ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी हि भरती होणार आहे.
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
अर्जदाराने फोर्म भरण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जावून आपला अर्ज ओनलायिन पद्धतीने भरून घ्यायचा आहे आणि अर्जाची प्रत काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. त्यानंतर अर्जदाराने स्वतः दिलेल्या पत्त्यावर जावून आपला अर्ज जमा करायचा आहे. कृपया करून शनिवार आणि रविवार या दिवसी ऑफिस बंद राहील म्हणून त्या दिवसी जावू नका.
Related Post:
Address:
Inward Section सौदामिनी बिल्डिंग, औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, खापरखेडा 441102.
Documents List:
- Application Form
- ITI All semester Certificate
- Aadhar Card
- Cast Certificate
- Domicile Certificate
Mahanirmiti Khaparkheda Vacancy
इलेक्ट्रिशन | २६ जागा |
फिटर | १८ जागा |
मशीनिस्ट | ०३ जागा |
वायरमन, वेल्डर | ०५ जागा |
आय.सी.टी.एस.एम | ११ जागा |
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक | ०३ जागा |
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक | ०१ जागा |
कोपा | ०५ जागा |
मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन | ०१ जागा |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | ०४ जागा |
टर्नर | ०४ जागा |
मेकॅनिक | ०३ जागा |
मोटर वेहिकल | ०३ जागा |
प्लंबर | ०१ जागा |
महानिर्मिती खापरखेडा भरती २०२४ – शैषणिक पात्रता (Education)
महानिर्मिती खापरखेडा भरती मध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी आवश्यक शैषणिक पात्रता हि फक्त ITI उत्तीर्ण पाहिजे. त्यासोबत अर्जदाराकडे लागणारी सर्व कागदपत्रे असायला पाहिजे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज शुल्क (Application Fees) – महानिर्मिती खापरखेडा भरती
महानिर्मिती खापरखेडा नागपूर विभागाकडून एकूण ०९३ जागा ट्रेड अप्रेंटिस पदासाठी उपलब्ध आहेत, परंतु या भरतीसाठी अर्जदाराला कोणतीही अर्ज शुल्क नाही. पात्र उमेदवारानेच आपला अर्ज भरावा, जर अर्जामध्ये चुकीची माहिती असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
निवड प्रकीर्या (Selection Process) – Mahanirmiti Khaparkheda Recruitment
अर्ज उमेदवाराने सर्वात अगोदर ओनलायिन पद्धतीने अर्ज भरावा. या भरती मध्ये ज्या उमेदवाराने अर्ज केला असेल त्याच उमेदवारांची निवड होणार आहे. तर निवड प्रकीर्या हि तुमचा ITI प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे प्रमाणे होणार आहे.
वयोमर्यादा ( Age Limit)
“Mahanirmiti Khaparkheda Bharti” मध्ये अर्जादारचे वयमर्यादा कमी कमी १४ वर्ष असावे. तुमचे वय १४ वर्ष अधिक असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू सकता.
वेतन (Salary)
पदाचे नाव | वेतन |
ट्रेड अप्रेंटिस | ७,००० रुपये दर महिना |
अर्जाची तारीख (Important Dates)
- अर्ज भरण्याची तारीख: अर्ज भरायला सुरु झाले आहेत.
- अर्जाची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४ रोजी शेवटची दिनांक आहे.
अर्ज प्रक्रिया (Application Process)
- आपला अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी.
- सर्वात अगोदर ओनलायिन अर्ज करायचा आहे.
- शेवटची दिनांक तपासून नंतर आपला अर्ज भरा.
- त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून अर्जासोबत इतर आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर स्वतः जावून अर्ज जमा करावे.
- कोणतीही अर्ज फी नाही.
- इतर लागणारी कागदपत्रे पोर्टलवर उपलोड करावी.
- अर्जामध्ये चुकीची माहिती भरू नका.
- अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.
Contents
- 1 Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
- 2 Mahanirmiti Khaparkheda Vacancy
- 3 महानिर्मिती खापरखेडा भरती २०२४ – शैषणिक पात्रता (Education)
- 4 अर्ज शुल्क (Application Fees) – महानिर्मिती खापरखेडा भरती
- 5 निवड प्रकीर्या (Selection Process) – Mahanirmiti Khaparkheda Recruitment
- 6 वयोमर्यादा ( Age Limit)
- 7 वेतन (Salary)
- 8 अर्जाची तारीख (Important Dates)
- 9 अर्ज प्रक्रिया (Application Process)