महाराष्ट्र राज्यात शासन तर्फे “Maza Ladka Bhau Yojana” सुरु करण्यात आली आहे. हि योजना १२ वी पास, आय.टी.आय आणि पदवीधर युवकांसाठी जाहीर झाली. माझा लाडका भाऊ योजना बेरोजगार तरुणांसाठी आहे. इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरलेल्या युवकांना 6 महिने ट्रेनिंग दिले जाईल. हि योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून ओळखली जाते.
अर्जदाराने आपला अर्ज भरण्यासाठी rojgar mahaswayam gov in संकेतस्थळावर जावून आपला अर्ज करायचा आहे.
Maharashtra Maza Ladka Bhau Yojana 2024
Maza Ladka Bhau Yojana चा लाभ फक्त महाराष्ट्र मुलांना घेता येणार आहे. आणि महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना आहे. तर युवकांना माझा लाडका भाऊ योजनाचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर संपूर्ण महाराष्ट्र शासन तर्फे जाहीर झालेला GR एकदा वाचून घ्या. या योजनेचा GR दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरायचा आहे.
Related Post:
Maza Ladka Bhau Yojana Required Education
“Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana” साठी युवकांचे शिक्षण हे १२ वी पास, ITI मध्ये उत्तीर्ण आणि पदवी. तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे परंतु तुम्हाला नोकरी नसल्यास तुम्ही अर्ज भरा आणि ६ महिने ट्रेनिंग महाराष्ट्र शासन विभागाकडून फ्री मध्ये होणार आहे. त्या नंतर तुम्हाला पगार देण्यात येईल. आणि तुमचे वेतन हे शिक्षण नुसार भेटणार आहे.
Maharashtra Maza Ladka Bhau Yojana important Documents
महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजनासाठी आवश्यक आणि महत्वाची कागदपत्रे खालील देलेली आहेत.
Maza Ladka Bhau Yojana Documents List:
- उमेदवाराचा आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- Email id
- बँक खाते
- जातीचा दाखला
- निवास प्रमाणपत्र
- उत्तीर्ण झालेली मार्कशीट्स
- तुमचा फोटो
Eligibility Criteria for Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana
1. युवक हा फक्त महाराष्ट्र राज्याचा राहणारा असावा.
2. आवश्यक वयमर्यादा किमान १८ वर्ष ते ३५ वर्ष असावे.
3. शैषणिक पात्रता १२ वी, ITI आणि पदवीधर असावे.
4. आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते लिंक असावे.
5. अर्जदाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी.
Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana Salary
माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज केलेल्या युवकांना ६ महिने नंतर वेतन भेटणार आहे.
Maza Ladka Bhau Yojana Apply Online
Maza Ladka Bhau Yojana साठी अर्ज Online Apply करायचा आहे. युवकांनी अर्ज ओनलाईन भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावून आपली माहिती टाकून नोंदणी करायची आहे. त्यांनतर आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावीत. माझा लाडका भाऊ योजनासाठी कोणतीही अर्ज शुल्क नाहीय. अर्ज पूर्ण भरून झाला कि नंतर सबमिट करून अर्जाची प्रत काढून घ्यावी. अधिक माहितीसाठी मूळ GR बघा. आणि योजना तर्फे अधिक माहिती उपडेत साठी महासरकार वेबसाईट वर भेट द्या.
www.mahaswayam.gov.in Registration- Login
Contents
- 1 Maharashtra Maza Ladka Bhau Yojana 2024
- 2 Maza Ladka Bhau Yojana Required Education
- 3 Maharashtra Maza Ladka Bhau Yojana important Documents
- 4 Eligibility Criteria for Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana
- 5 Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana Salary
- 6 Maza Ladka Bhau Yojana Apply Online
- 7 www.mahaswayam.gov.in Registration- Login
Akash Mahesh kadam
What is a form link
Click on Apply Link