Maharashtra Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र राज्यात एकूण ९७०० जागा होमगार्ड पदासाठी अर्ज सुरु

महाराष्ट्र राज्य शासन विभाग अंतर्गत Maharashtra Homeguard Bharti 2024 ची जाहिरात जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्यात विविध जिल्याम्ध्ये एकूण ९७०० पदे होमगार्ड पोलीस पदासाठी रिक्त आहेत. महाराष्ट्र होमगार्ड पदासाठी युवकांनी ओनलाईन अर्ज करायचा आहे. दिनांक १५-०७-२०२४ रोजी पासून अर्ज सुरु झाले आहेत तर शेवटची अर्जाची दिनांक १५-०८-२०२४ रोजी आहे.

Maharashtra Homeguard Bharti
Latest Maharashtra Homeguard Recruitment 2024

महाराष्ट्रामध्ये ९७०० जागांची होमगार्ड भरती २०२४

इच्छुक नागरिकांनी पूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्या त्यानंतर आपला अर्ज भरायला चालू करा. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, अर्ज भरून झाला कि त्याची प्रिंट काढून तुमचा जिल्यात होणाऱ्या शारीरिक चाचणी च्या पत्त्यावर जावून फोर्म जमा करायचा आहे. होमगार्ड भरतीसाठी पुरुष आणि महिलांनी सुद्धा अर्ज करा.

  • जाहिराचे नाव: Maharashtra Homeguard Bharti
  • पदाचे नाव: होमगार्ड (पोलीस)
  • रिक्त पदे: 9700 जागा
  • वेतन: 12000/– ते 16300/- दर महिना
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज भरण्याची सुरुवात: १५ जुलै २०२४
  • शेवटची तारीख: १५ जुलै २०२४ ( जिल्यानुसार तारीख तपासून घ्या)
  • होमगार्ड साठी अर्ज पाठवण्याचा जिल्यानुसार पत्ता: Click Here
  • जिल्यानुसार जाहिरात: Click Here
  • Homeguard apply link: Click Here

Maharashtra Home Guard Apply Link

महाराष्ट्र नागरिकाने आपला अर्ज करण्यासाठी maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर जावून आपली नोंदणी करावी. अर्जाची माहिती अचूकपणे भरावी, अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करा.

Maharashtra Homeguard Bharti 2024

होमगार्ड पदासाठी महाराष्ट्र राज्यात एकूण २४ जिल्यात हि भरती चालू आहे. अर्जदाराला फक्त एकाच जिल्यात अर्ज करता येणार आहे. तर सर्व महाराष्ट्र राज्यात ९७०० जागा आहेत. खालील जिल्यानुसार पदांची संख्या दिली आहे.

  • सातारा- 471
  • रत्नागिरी- 458
  • चंद्रपूर- 80
  • सिंधुदूर्ग- 177
  • हिंगोली- 75
  • धाराशिव- 237
  • वाशिम- 42
  • नंदुरबार- 78
  • गडचिरोली- 141
  • रायगड- 213
  • लातूर- 165
  • छ.संभाजीनगर- 466
  • नांदेड- 335
  • जळगाव- 218
  • यवतमाळ- 121
  • धुळे- 138
  • अमरावती- 141
  • बीड- 234
  • भंडारा- 31
  • पुणे- 1689
  • सांगली- 625
  • नाशिक- 130
  • कोल्हापूर- 383
  • वर्धा- 76

Related Post:

MahaTransco Technician Bharti 2024- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 2623 पदे

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024- महानिर्मिती खापरखेडा मध्ये 093 पदांची भरती

Msrtc Nashik Bharti 2024 (St Mahamandal)- एसटी महामंडळात नाशिकमध्ये ४३६ पदांची भरती

Maha Homeguard Bharti Education Qualification

होमगार्ड पदासाठी इच्छुक उमेदवाराचे शिक्षण किमान 10 वी उत्तीर्ण (SSC) झाले पाहिजे तरच तुम्ही या भरतीसाठी पात्रता आहात. इतर महत्वाची माहिती मूळ जाहिरातीमध्ये वाचून घ्या.

Maharashtra Homeguard Vacancy Age Limit

महाराष्ट्र पोलीस होमगार्ड भरती साठी युवकांचे वय किमान २० वर्ष पूर्ण असावे आणि जास्तीच जास्त वयमर्यादा ५० वर्षाचा आत मध्ये असायला पाहिजे.

Maharashtra Home Guard Bharti Physical Test

लिंग उंची छाती धावणे
पुरुष १६२ c.m.७६ c.m. + ०५ c.m. फुगवणे १६०० मीटर
महिला १५० c.m.८०० मीटर

Maharashtra Homeguard Bharti Documents

Maharashtra Homeguard भरती साठी आवश्यक व महत्वाची लागणारी कागदपत्रे खाली दिलेली आहेत.

  • रहिवासी पुरावा
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • शैषणिक प्रमाणपत्र
  • SSC प्रमाणपत्र
  • हमीपत्र

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र होमगार्ड साठी अर्ज कसा करावा?

  • महाराष्ट्र शासन अंतर्गत जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.
  • अर्ज भरण्यासाठी maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर जावून भरायचे आहे.
  • अर्जाची शेवटची दिनांक जिल्याप्रमाणे वेग-वेगडी आहे. उमेदवाराने मूळ जाहिरात तपासून घ्या.
  • अर्जाची माहिती बरोबर भरावी.
  • कोणतीही अर्ज फी लागू होणार नाही.
  • अर्ज भरून झाला कि आपल्या जिल्यात दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करायचा आहे.
  • तुमची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
  • त्यानंतर तुमची यादी तयार केली जाईल.

Leave a Comment