NHM Nandurbar Recruitment 2024 – Notification
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार विभागाकडून विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी एकूण 138 पदांची संख्या आहे. हि भरती नंदुरबार जिल्याम्ध्ये होणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्जाचा फोर्म ऑफलाईन पद्धीतीने भरून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी जायचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार जिल्याम्ध्ये होणाऱ्या भरतीमध्ये अर्जदाराने 10 सप्टेंबर 2024 आणि 12 सप्टेंबर 2024 या दोन दिवसी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या भरतीमध्ये एकूण 138 जागा रिक्त विविध पदांसाठी आहेत हि भरती नंदुरबार जिल्याम्ध्ये होणार आहे.
- स्टाफ नुर्स साठी फक्त महिलांनी अर्ज करायचे आहे आणि त्यामध्ये आर पुरुषांचे अर्ज आलेत तर त्यांना या भरतीसाठी घेतले जाणार नाहीत.
- अनुक्रमांक 01 ते 10 पदांसाठी मुलाखतीची दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आहे आणि बाकीचा पदांसाठी अनुक्रमांक 11 ते 26 साठी 10 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी बोलवले आहे.
- ऑफलाईन दिलेल्या अर्जाचा नमुना काढून त्यामध्ये आपले नाव, इमेल, शैषणिक आणि इतर माहिती पूर्ण भरून घ्यायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी जसे कि, शैषणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, जातीचा दाखला आणि इतर कागदपत्रे घेवून जायचे आहे.
- कागदपत्रे किंवा अर्जामध्ये काही अचूक असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
NHM Nandurbar Bharti 2024
संस्थेचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार |
एकूण पदांची संख्या | 138 पद |
पदांची नाव | विविध पदांसाठी भरती आहे. |
अर्जाची शेवटची दिनांक | 12 सप्टेंबर 2024 |
मुलाखतीची दिनांक | 10 सप्टेंबर 2024 आणि 12 सप्टेंबर 2024 |
अर्ज पाठवण्याची पद्धत | ऑफलाईन मुलाखतीस |
नोकरीचे ठिकाण | नंदुरबार जिल्यामध्ये |
NHM Nandurbar Recruitment 2024 Vacancy Details
Sr. no. | Post Name | Total Post | Education |
---|---|---|---|
1 | Nephrologists | 01 | DM Nephrologists |
2 | Cardiologist | 01 | DM Nephrologists |
3 | Gynaecologists | 08 | MD/MS gyn/DGO/DNB |
4 | Paediatricians | 15 | MD Paed/DCH/DMD |
5 | Anaesthetists | 04 | MD Anaesthesia /DA/DNB |
6 | Radiologist | 01 | MD Radiology/ DMRD |
7 | Physician/Consultant | 03 | MD Medicine or DNB |
8 | ENT Surgeon | 01 | MS ENT/DORL/DNB |
9 | Psychiatrists | 01 | MD in Psychiatry/DPM/DNM |
10 | Medical Officer MBBS | 38 | MBBS |
11 | Dental Surgeons | 06 | BDS/MDS [ BDS 02 years experience or MDS without experience] |
12 | Medical Officer AYUSH UG | 01 | BAMS |
13 | Medical Officer BAMS RBSK Male | 05 | BAMS |
14 | Medical Officer BAMS RBSK Female | 07 | BAMS |
15 | Medical Officer BAMS | 05 | BAMS |
16 | Hospital Manager | 01 | MPH/MHA/MBA |
17 | DEIC Manager | 01 | MPH/MHA/MBA |
18 | CPHC Consultant | 01 | MPH/MHA/MBA |
19 | Engineer-BioMedical | 01 | Graduate in BioMedical Engineering |
20 | Technician- Radiographer & X-ray | 02 | 12th and BSc in medial radiology |
21 | Pharmacist | 04 | D or B Pharmacist |
22 | Lab Technician | 01 | 12th and DMLT with MSBTE |
23 | Counselor | 01 | Candidates complete MSW |
24 | Audiologist | 01 | Degree in Audiology |
25 | Nutritionist | 01 | B.sc Nursing, Home B.sc & Nutrition with 02 years experience |
26 | Staff Nurse Female | 30 | GNM Diploma |
National Health Mission Nandurbar Recruitment 2024 – Eligibility Criteria
Age Limit
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते कमाल 70 वर्षापर्यंत असणार आहे. उमेदवारांनी आपल्या पदासाठी मूळ जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती तपासून घ्यावी आणि त्यानंतरच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा आणि मुलाखतीसाठी स्वतः जावून हजर रहावे.
Application Fees
अर्ज शुल्क या भरतीसाठी वेग-वेगडी असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी रु. 150 आहेत आणि मागासवर्गीय करिता रु. 100 आहेत. पात्र उमेदवारांनी बँक मध्ये जावून डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे.
Salary
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरतीसाठी वेतन (पगार) हे विविध पदांसाठी वेगडे आहेत परंतु हे वेतन रु. 20,000/- ते रु. 1,25,000/- दरमहा आहे आणि याबद्दल अधिक माहिती मूळ जाहिरात वाचा त्यांमध्ये संपूर्ण वेतन ची माहिती दिलेली आहे.
Selection Process
- मुलाखत
- कागदपत्रे तपासणी
- मेरीट लिस्ट
Address
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार या पत्त्यावर अर्जदाराने उपस्थित रहावे. मुलाखतीची वेळ सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 वा. पर्यंत असणार आहे.
NHM Nandurbar Recruitment 2024 – Apply Link & Dates
Interview Date | 10.09.2024 and 12.09.2024 |
Notification | |
Official Website | Click Here |
Jobs Update | Click Here |
NHM Nandurbar Bharti 2024 – How to Apply
- अर्जदाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
- दिलेल्या पत्त्यावर स्वताला जावून मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- अर्जासोबत लागणारी सर्व कागदपत्रे सोबत न्यायची आहेत.
- अर्जाची शुल्कासाठी बँक मधून डिमांड ड्राफ्ट बनवायचं आहे.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरातीची सूचना वाचा.
Contents
- 1 NHM Nandurbar Recruitment 2024 – Notification
2 thoughts on “NHM Nandurbar Recruitment 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार कडून 138 जागा विविध पदांसाठी, परीक्षा नाही”