PGCIL Apprentice Recruitment 2024 – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी मध्ये एकूण 1027 पदे विविध पदांसाठी भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे त्यामध्ये एकूण 1027 पदांची भरती सुरु आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर या विविध पदांसाठी अर्ज दिनांक 20.08.2024 ते 08.09.2024 रोजी पर्यंत सुरु राहणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि इतर माहिती तपासून घ्यावी. अर्ज भरतानी कोणतीही अडचण आल्यास मूळ जाहिरात बघा.

PGCIL Apprentice Recruitment 2024

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हि संपूर्ण भारत मध्ये वीज देण्याचेकाम करते त्यामध्ये 50% अधिक वीज पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत संपूर्ण भारत मध्ये पुरवली जाते. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे मुख्यालय Gurgaon, India येथे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जावून बघा. आणि नवीन नोकरीसाठी mahasarkar.org संकेतस्थळावर जावून तपासून घ्या.

PGCIL Apprentice Bharti 2024

संस्थेचे नाव: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड.

एकूण पदांची संख्या: 1027 पदांची भरती संपूर्ण भारत मध्ये.

पदांची नावे: विविध पदांची भरती आहे त्यासाठी खाली पूर्ण माहिती दिलेली आहे.

अर्जाची पद्धत: अर्ज ओनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

शेवटची दिनांक: 08 सप्टेंबर 2024.

Read more:

Power Grid Apprentice Recruitment Vacancy 2024

पदांची नावे शैषणिक पात्रता
ITI अप्रेंटिस (Electrical)ITI (Electrical)
डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)Engineering Diploma in Electrical
डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)Engineering Diploma in Civil
पदवीधर अप्रेंटिस (Electrical)B.E./B.Tech./B.Sc.Engineering in Electrical
पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)B.E./B.Tech./B.Sc.Engineering in Electronics/Telecommunication
पदवीधर अप्रेंटिस (Civil)B.E./B.Tech./B.Sc.Engineering in Civil
पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)B.E./B.Tech./B.Sc.Engineering in Computer Science
सेक्रेटेरियल असिस्टंट10th Pass and Computer Knowlege
ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमाDiploma in Modern Office Management & Secretarial Practice
HR एक्झिक्युटिव्हMBA or PG Diploma
CSR एक्झिक्युटिव्हMSW
PR असिस्टंटBMC or BJMC or B.A.
लॉ एक्झिक्युटिव्हLLB
राजभाषा असिस्टंटB.A in Hindi
लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंटBLIS
एकूण पदे 1027 पदे

POWERGRID Recruitment 2024 – Eligibility Criteria

Age Limit- या भरतीसाठी अर्जदाराचे वयमर्यादा किमान १८ वर्ष असावे.

Application Fee- POWERGRID भरती करिता कोणत्याही उमेदवारांकडून शुल्क घेतली जाणार नाही, परंतु एका अर्जदाराला एकच अर्ज करता येणार आहे.

Selection Process- निवड प्रकीर्या हि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर मूळ कागदपत्राची पालताळणी केली जाईल आणि शेवटी तुमची मेरीट लिस्ट तयार केली जाणार आहे.

Salary- अर्जदाराला दरमहा रु. 13,500 ते रु. 17,500 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी कडून दिले जाणार आहे. वेतन हे विविध पदासाठी वेग-वेगडे आहेत त्यामुळे अर्जदाराने मूळ जाहिरात पूर्ण वाचावी.

PGCIL Recruitment 2024 Date & Apply Link

अर्जाची सुरुवात दिनांक 20.08.2024
शेवटची अर्ज करण्याची तारीख 08.09.2024
जाहिरात pdf Notification Pdf
अर्जाची लिंक Apply Now
अधिकृत वेबसाईटwebsite

PGCIL Bharti 2024 Apply Online

  1. अर्जापूर्ण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून जाहिरात वाचून घ्यावी.
  2. अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहेत त्यासाठी शेवटची दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.
  3. अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरून आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावीत.
  4. या भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.
  5. अधिक माहितीसाठी अधिकृत www.powergridindia.com वेबसाईट वर तपासा.

Leave a Comment