Sangli Homeguard Bharti: महाराष्ट्र सांगली जिल्यात एकूण ६३२ पदे होमगार्डसाठी उपलब्ध फक्त 10 वी पास शिक्षण, अर्ज सुरु

Maharashtra Sangli Homeguard Bharti: महाराष्ट्र राज्यात ९७०० पदे होमगार्ड पदासाठी आहेत. तर सांगली जिल्यात तब्बल ६३२ पदे रिक्त आहेत, इच्छुक व पात्र उमेदवाराने आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचे आहे. सांगली होमगार्ड भरती दिनांक २६ जुलै २०२४ पासून चालू आहे. आणि या भरतीसाठी शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रयन्त असणार आहे.

  • जाहिरातीचे नाव: सांगली होमगार्ड भरती २०२४
  • पदाचे नाव: होमगार्ड
  • एकूण पदे: ६३२
  • नोकरीचे ठिकाण: सांगली जिल्यात (महाराष्ट्र)
  • अर्ज सुरु दिनांक: २७ जुलै २०२४
  • शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२४
  • अर्जाची लिंक: क्लिक करा
  • जाहिरात Pdf: क्लिक करा
  • Sangli Homeguard Bharti Address: Sangali Police Ground

१० वी शिक्षण झालेल्या विद्याथ्यांनी अर्ज ऑनलाईन भरायचा आहे, अर्ज भरून झाला कि अर्जाची प्रत काढून दिलेल्या पत्त्यावर स्वतः जाऊन अर्ज जमा करायचा आहे. शेवटची तारीख संपल्या नंतर कोणत्याही युवकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महाराष्ट्र राज्यात एकूण २४ जिल्यात होमगार्ड पदासाठी जागा निघाल्या आहेत परंतु आपण आपल्या जिल्यातच अर्ज करावा आणि अर्ज फक्त एकदाच करायचा आहे. आवश्यक आणि महत्वाची माहिती तुम्हाला पूर्ण जाहिरातिंचे दिली आहे. पात्र उमेदवाराने महाराष्ट्र होमगार्ड भरतीची मुले जाहिरात डाऊनलोड करून पूर्ण वाचून घ्यावी.

होमगार्ड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांनाच मैदानामध्ये शारीरिक चाचणी देता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सांगली जिल्याची अधिकृत वेबसाईट पोर्टल वर जाऊन आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यावी.

Sangli Homeguard Vacancy 2024

सांगली जिल्यात होमगार्ड पदासाठी एकूण ६३२ पदे रिक्त आहेत, अर्जदाराने आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यावी आणि दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज जमा करा.

Maharashtra Home Guard Sangli Bharti – Eduation Qualification

सांगली होमगार्ड भरतीसाठी आवश्यक व पात्र शैक्षणिक पात्रता फक्त १० वी पास पाहिजे. आणि तुमचे शिक्षण अधिक असल्यास या भरतीसाठी निवड होण्यासाठी मदत करेल.

Sangli Home Guard Age Limit

महाराष्ट्र राज्यात सांगली जिल्यात होमगार्ड पदासाठी वयोमर्यादा कमीत कमी २० वर्ष आणि जास्तीत जास्त ५० वर्षाचा आत मध्ये अर्जदाराचे वय पाहिजे. जर तुमचे वय २० वर्षाचा कमी किंवा ५० वर्षाचा जास्त असल्यात या भरती साठी पात्र नसणार याची खात्री घ्या.

Sangli Homeguard Bharti Selection Process

होमगार्ड भरती मध्ये ज्या उमेदवाराने अर्ज केलं असेल त्यात व्यक्तीचे शारीरिक चाचणी घेतली जाईल, आणि या पदासाठी निवड प्रकीर्या शारीरिक चाचणी प्रमाणे होणार आहे. ज्या अर्जदाराने चांगले मार्क मिळवले असतील त्याच अर्जदाराचे नाव यादी मध्ये येईल.

Maharashtra Homeguard Bharti Document List

महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेतल्यास त्याची प्रिंट काढून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी. तुमचे १. रहिवासी पुरावा ( आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र), २. तुमचे १० वी शिक्षणाची मार्कशीट, ३. अधिक शिक्षण असल्यास त्याची मार्कशीट, ४. जन्म प्रमाणपत्र, ५. महाराष्ट्र होमगार्ड पदासाठी आवश्यक दिलेली हमीपत्र इत्यादी.

Sangli Home guard Apply link

  • होमगार्ड पदासाठी अर्जाची नोंदणी करण्यासाठी maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपले नवीन लॉगिन तयार करा.
  • अर्जापूर्वी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
  • १० वी पास आणि अधिक शिक्षण असल्यास या भरतीसाठी अर्ज करा.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरून झाल्यावर पुन्हा एकदा तपासून घ्या.
  • सांगली होमगार्ड पदासाठी शेवटची दिनांक १४-०८-२०२४ रोजी आहे.
  • कोणतीही अर्ज शुल्क नाही.
  • आवश्यक कागदपत्रे उपलोड करा.
  • अर्ज भरून झाल्यास त्याची प्रिंट काढा आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करा.

Related Post:

Satara Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र सातारा जिल्यात 0471 जागा होमगार्ड पदासाठी- 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Pune Home Guard Bharti – Maharashtra Pune जिल्यात 10 वी पास युवकांसाठी Homeguard पदासाठी 1689 रिक्त जागा

Maharashtra Homeguard Bharti 2024 महाराष्ट्र राज्यात एकूण ९७०० जागा होमगार्ड पदासाठी अर्ज सुरु

Leave a Comment