VNGMC Yavatmal Recruitment 2024 Notification
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून विविध पदांसाठी भरती सुरु आहेत तर हि भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत भरती होणार आहे. VNGMC Yavatmal Recruitment 2024 मध्ये एकूण 70 पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक, कक्षसेवक, सफाईगार या पदांसाठी रिक्त आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहे.
परंतु ज्या उमेदवारांनी अजून पर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य योजनेमध्ये अर्ज केले नाही त्यांनी लवकरात लवकर अर्जाची नोंदणी करा कारण VNGMC Yavatmal Bharti साठी आवश्यक आहे. ज्या अर्जदाराने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अर्ज केले असतील त्यांनाच या भरतीसाठी घेतले जाणार आहेत.
VNGMC Yavatmal भरतीसाठी युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला फोर्म घेवून दिलेले पत्यावर सर्व कागदपत्रे सोबत जायचे आहे. तर या भरतीची शेवटची दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया करून लवकरात लवकर मुलाखतीसाठी जायचे आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी आणि नवीन नोकरीसाठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.
VNGMC Yavatmal Bharti 2024
विभागाचे नाव: श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
एकूण पदांची संख्या: 70 पदांसाठी भरती आहे.
पदांची नावे: प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक, कक्षसेवक, सफाईगार इत्यादी पदांसाठी भरती.
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे यवतमाळ राहणार आहे.
अर्जाची सुरुवात: 21 ऑगस्ट 2024.
शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2024.
अर्जाची पद्धत: ऑफलाईन.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकाश, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र यवतमाळ.
Read more:
VNGMC Yavatmal Recruitment Vacancy 2024
पदांची नावे | पुरुषांसाठी पदे | महिलांसाठी पदे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 10 पदे | 05 पदे |
लिपीक | 10 पदे | 05 पदे |
सफाईगार | 10 पदे | 05 पदे |
कक्षसेवक | 17 पदे | 08 पदे |
VNGMC Yavatmal Recruitment Eligibility Criteria
शैषणिक पात्रता
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.P.M.T. in (Laboratory Sience, Blood transfusion, Radiography, Emergency medicine.
- लिपीक – कोणत्याही शाखेत पदवी झालेली पाहिजे आणि MS-CIT व मराठी 30/, इंग्लिश 30/.
- कक्षसेवक – उमेदवार 12 वी उत्तीर्ण पाहिजे.
- सफाईगार – 12 वी पास.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वयमर्यादा किमान १८ वर्षचा जास्त असावे.
अर्जाची शुल्क
या भरतीसाठी कोणतीही अर्ज शुल्क नाहीय.
निवड प्रकीर्या
निवड प्रकीर्या हि मुलाखत ने आणि कागदपत्रे पालताळणी नुसार केली जाणार आहे, त्यामध्ये तुमचे शैषणिक प्रमाणपत्रे आणि इतर गोष्टी नुसार यादी तयार केली जाईल.
VNGMC Yavatmal Recruitment 2024 Important Dates & Links
Application Start Date | 21 August 2024 |
Last Date | 28 August 2024 |
Notification PDF | |
Official Website | website |
VNGMC Yavatmal Bharti Apply Process
- सर्वात आधी मूळ जाहिरात वाचून घावी आणि शेवटची दिनांक तपासा नंतरच मुलाखतीसाठी जा.
- ज्या उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अर्ज केल असेल त्यांनाच या भरतीमध्ये सहभाग घेता येणार. जर अजून पर्यंत अर्ज नसेल केला तर अर्जाची लिंक चालू आहे लवकरात लवकर आपल्या अर्जाची नोंदणी करावी.
- कोणतीही अर्ज शुल्क नाही.
- अर्जदाराने दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी जायचे आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जावून तपासा आणि काही अडचणी आल्यास मूळ जाहिरात सुद्धा बघा.