ZP Palghar Recruitment 2024- पालघर जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणे भरती होणार, पात्रता आणि अर्ज कसा करावा?

ZP Palghar Bharti 2024

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ZP Palghar Recruitment 2024 ची जाहिरात जाहीर झाली त्यामध्ये “शिक्षक” पदासाठी भरती निघाली आहे, पालघरमध्ये राहणारे उमेदवारांना त्यांचाकडून शिक्षक पदासाठी एकूण “1891” रिक्त पदे उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ चा पूर्वी दिलेल्या पत्त्यावर स्वतः जावून जमा करायचे आहे. अधिक महत्वाची माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात तपासा आणि नवीन नवीन नोकरीसाठी mahasarkar.org वेबसाईट वर जावून तपासा.

विभाग: जिल्हा परिषद पालघर.

पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक.

एकूण रिक्त पदे: १८९१ जागा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्जाची शेवटची तारीख: २३ ऑगस्ट २०२४ रोजी .

नोकरीचे ठिकाण: पालघर (महाराष्ट्र).

लिंक:

ZP Palghar Shikshak Bharti link

जाहिरात लिंक: इथे क्लिक करा.

अर्जाचा नमुना: इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा.

ZP Palghar Recruitment 2024

शैषणिक पात्रता:

  • प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदासाठी: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वेतन: दर महिना २०,००० रुपये.

शुल्क: शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

Jilha Parishad Palghar Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदांची संख्या
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक१८९१ पदे

ZP Palghar Shikshak Bharti 2024

ZP Palghar Shikshak Bharti मध्ये एकूण १८९१ जागा प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून आहेत तर यासाठी आवश्यक माहिती जसे कि शैषणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची शुल्क इतर प्रकारची माहिती खालीलपणे दिलेली आहे. पेसा श्रेत्रातील शिक्षक भरती होईपर्यंत विध्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शिक्षक पदासाठी भरती केली जाणार आहे.

पालघर जिल्हा परिषद तर्फे प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे आणि अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूकपणे भरून वरती दिलेल्या पत्यावर जावून आपला अर्ज जमा करायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केली आहे, पात्र असलेल्या उमेदारांनी लवकरात लवकर अर्ज जमा करावे.

2 thoughts on “ZP Palghar Recruitment 2024- पालघर जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणे भरती होणार, पात्रता आणि अर्ज कसा करावा?”

Leave a Comment