ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत यवतमाळ एसटी महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्यामध्ये एकूण 78 पदांची भरती विविध पदांसाठी सुरु आहे. ST Mahamandal Yavatmal मध्ये लिपीक, सहायक, शिपाई, प्रभारक, दुय्यम अभियंता, विजतंत्री (स्थापत्य) आणि इमारत निरीक्षक इत्यादी पदांसाठी एकूण 78 रिक्त जागा आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ओनलाईन पद्धतीने Ladka Bhavu Yojana अंतर्गत लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे.
ओनलाईन अर्ज भरण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करून घ्यावी. आवश्यक माहिती शैषणिक पात्रता, वायोमार्यदा, वेतन आणि इतर माहिती संपूर्ण खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत अर्ज भरायचा अंतिम तारीख दिलेली आहे.
MSRTC Recruitment Yavatmal 2024 – Notification
संस्थेचे नाव: | एसटी महामंडळ यवतमाळ |
एकूण पदे: | 78 पदांची भरती |
पदांची नावे: | लिपीक, सहायक, शिपाई, प्रभारक, दुय्यम अभियंता, विजतंत्री (स्थापत्य) आणि इमारत निरीक्षक |
अर्जाची शेवटची तारीख: | 20 सप्टेंबर 2024 |
अर्जाची पद्धत: | ओनलाईन |
नोकरीचे ठिकाण: | यवतमाळ (महाराष्ट्र) |
ST Mahamandal Recruitment 2024
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ओनलाईन पद्धतीने अर्ज केलेले पाहिजे.
- अर्जदाराचे बँक खाते लिंक असावे.
- उमेदाराचे आधार नोंदणी असायला पाहिजे.
MSRTC Yavatmal Bharti 2024 – Vacancy & Education
पद | संख्या | शैषणिक पात्रता |
लिपीक | 35 | B.A/ B.com/ B.sc & MS-CIT |
सहायक | 24 | ITI Pass |
शिपाई | 10 | H.S.C Pass |
प्रभारक | 02 | Mechanical Degree |
दुय्यम अभियंता | 02 | Civil Degree |
विजतंत्री (स्थापत्य) | 02 | Electrical Degree |
इमारत निरीक्षक | 03 | Construction Supervisor Graduation Pass |
MSRTC Recruitment 2024 – Age Limit, Application Fee & Salary
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षा पर्यंत असायला पाहिजे.
शुल्क: अर्जदाराला कोणतीही अर्ज शुल्क भरायला लागणार नाही.
वतन: या भरतीसाठी अर्जदाराला किमान रु. 8,000 ते कमाल रु. 10,000 पर्यंत देण्यात येणार आहे परंतु हे वेतन विविध पदांसाठी वेगडे असणार आहे.
ST Mahamandal Yavatmal Bharti 2024 – Dates & Link
अर्जाची सुरुवात | अर्जाची नोंदणी सुरु आहे |
अर्जाची शेवटची दिनांक | 20.09.2024 |
अर्जाची लिंक | Apply Link |
जाहिरात | |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरीची उपडेत | Click Here |
ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 – Apply Process Online
- एसटी महामंडळ भरती अंतर्गत निघालेली जाहिरात पूर्ण वाचून घ्या.
- अर्ज ओनलाईन पद्धतीने Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 या योजने अंतर्गत अर्जाची नोंदणी करून घ्यावी.
- शेवटची दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
- अर्जाची शुल्क नाही.
- अर्जदार फक्त महाराष्ट्रामध्ये राहणार असायला पाहिजे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जावून तपासा.
Contents
- 1 ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024
- 1.1 MSRTC Recruitment Yavatmal 2024 – Notification
- 1.2 ST Mahamandal Recruitment 2024
- 1.3 MSRTC Yavatmal Bharti 2024 – Vacancy & Education
- 1.4 MSRTC Recruitment 2024 – Age Limit, Application Fee & Salary
- 1.5 ST Mahamandal Yavatmal Bharti 2024 – Dates & Link
- 1.6 ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 – Apply Process Online